Published On : Wed, Oct 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

यूपीएससी २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; उमेदवारांना ‘या’ साईटवर तपासता येणार

Advertisement

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युपीएससीने २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे.

UPSC परीक्षा २०२४ ची तारीख :
यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024 यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024 यूपीएससी सीआईएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई-2024: 10 मार्च, 2024 यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (I), 2024: 21 एप्रिल, 2024 यूपीएससी सीडीएस परीक्षा (I) 2024: 21 एप्रिल, 2024 यूपीएससी सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024 यूपीएससी भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024 यूपीएससी आईईएस/आईएसएस परीक्षा, 2024: 21 जून, 2024 यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा, 2024: 22 जून, 2024 यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 23 जून, 2024 यूपीएससी एसओ/स्टेनो (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी: 7 जुलै, 2024 यूपीएससी संयुक्त चिकित्सा सेवा परीक्षा, 2024: 14 जुलै, 2024 यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (एसी) परीक्षा, 2024: 4 ऑगस्ट 2024 यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024 यूपीएससी सीडीएस परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024 यूपीएससी सिविल सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 20 सप्टेंबर 2024 यूपीएससी भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 24 नोव्हेंबर, 2024 यूपीएससी स्टेनोग्राफर (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी परीक्षा: 07 डिसेंबर

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement