नागपूरजवळील पाचगाव येथे स्थानिक भाजप नेत्याची हत्या ; राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
नागपूर : नागपूरच्या पांचगाव येथील भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगाव परिसरामध्ये आढळून आला. मध्यरात्री...
मनपा आयुक्तांच्या हस्ते दिव्यांग खेळाडूंना साहित्य व आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान
नागपूर : प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर नागपुरातील अनेक दिव्यांग खेळाडूंनी देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूर शहराला नावलौकिक मिळवून दिला आहेत. अशाच खेळाडूंपैकी काही खेळाडूंना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा साहित्य आणि आर्थिक सहायतेचा धनादेश प्रदान करण्यात आला. मनपा आयुक्त तथा...
९५७ कोटीच्या मनपा मलनि:स्सारण प्रकल्पास मान्यता
नागपूर: केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या रु. ९५७.०१ कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पास केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. नागपूर शहरासाठी महत्वपूर्ण या प्रकल्पाच्या मान्यतेबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे,...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८० प्रकरणांची नोंद
नागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवार ( ता. 10) रोजी उपद्रव शोध पथकाने ८० प्रकरणांची नोंद करून...
मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री ८ ते १० या वेळेत अन् कमी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत
नागपूर: नागपूर शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी आता सायंकाळी ८ ते रात्री १०वाजताची वेळ निर्धारित केली असून, नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत स्वच्छ दिवाळी शुभ...
रविवार रोजी ऑरेंज आणि अँक्वा लाईन येथील प्रवासी सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत
नागपूर : दिनांक १२.०९.२०२३ (रविवार) रोजी दिवाळी निमित्याने ऑरेंज लाईन (आटोमोटिव्ह चौक पार्क ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि अँक्वा लाईन(प्रजापती नगर ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) वरील प्रवासी सेवा सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० वाजता पर्यंत सुरु राहील. शेवटची...
नागपूर काँग्रेसचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा ; ‘या’ समस्या सोडविण्याची मागणी
नागपूर: ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्याने अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला समोर जावे लागत आहे. तर झोपडपट्ट्यांमध्ये रस्त्यांची दुर्दशा अत्यंत दयनीय झाली. विविध समस्यांमुळे ऐन सणासुदीच्या दिवसात...
न्या. नितीन सांबरे नवे प्रशासकीय न्यायाधीश
नागपूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी नवीन वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी गुरुवारी (ता.१०) ही नियुक्ती केली. न्यायमूर्ती नितीन सांबरे हे नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अतुल...
मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचे मोठं नुकसान होणार; विजय वड्डेटीवार यांचा आरोप
मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला. पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला असून दुसरीकडे आता ओबीसी आरक्षणावरुन ओबीसी नेत्यांनीही आंदोलनाचा...
नागपुरात धनत्रयोदशीच्या दिवशी सराफ बाजारात सोने-चांदीच्या खरेदीसाठी उसळली गर्दी !
नागपूर : आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी सोने -चांदी खरेद करणे खूप...
धनत्रयोदशी आज; शुभ मुहूर्त, पूजा विधी ‘हे’ आहेत महत्त्व !
नागपूर : दिवाळी सणाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशी सर्वात प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरी देव,...
केंद्रीय मंत्री गडकरींना धमकी देणारा दहशतवादी जयेश पुजारीची नागपुरातून पुन्हा बेळगावच्या कारागृहात रवानगी !
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा दहशतवादी जयेश पुजारी याची न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर कारागृहातून पुन्हा बेळगाव तुरुंगात रवानगी करण्यात आली. जयेश याने १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी...
भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही? बच्चू कडूंचा संतप्त सवाल
मुंबई : प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी थेट भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोपी विरोधी पक्षाकडून सातत्याने करण्यात येतो. आता शिंदे आणि भाजप...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उतरणार मैदानात; राज्यभर करणार दौरा !
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल नऊ दिवस उपोषण केले होते. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिला. जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथेली रुग्णालयात...
नागपुरातील कुख्यात गँगस्टर तिरूपती भोगेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
नागपूर : जरीपटका पोलिसांनी शहरातील कुख्यात गँगस्टर तिरुपती ऊर्फ रुपेश बाबुराव भोगे याला अटक केली. न्यायालयाने भोगेला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तिरूपतीच्या अटकेमुळे टोळीतील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, गँगस्टर तिरुपती ऊर्फ रुपेश बाबुराव भोगे...
नागपूर पुरस्थितीसंदर्भात हायकोर्टात आता २९ नोव्हेंबरला सुनावणी
नागपूर : शहरातील पूरग्रस्त नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेला उत्तर देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने 10 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य सचिव, सचिव पाटबंधारे विभाग, सचिव मदत व पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नागपूर सुधार न्यास,...
नागपुरातील कुख्यात सुमीत ठाकूरविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल ; पोलिसांकडून शोध सुरु
नागपूर : शहरात गुंडाची टोळी चालवणारा मोक्काचा आरोपी कुख्यात सुमीत ठाकूरविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीम संचालकाला सुमीत ठाकूरने जीवे मारण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस...
नागपुरात दिवाळीनिमित्त घराची साफ सफाई करताना अंगावर कपाट कोसळून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू !
नागपूर : दिवाळीसणानिमित्ताने घराची साफसफाई करताना एका कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. नागपुरातील माधवनगरीच्या इसनानी भागात राहणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलीच्या आंगणावर लाकडाचे कपाट पडून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना घडताच...
धनवटे नॅशनल कॉलेजच्या कांचन दुबे ला नॅशनल गेम मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये गोल्ड
पणजी येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र मिनी गोल्फ संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकाची कमाई केली. सांघिक प्रकारातील महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये एम कॉम द्वितीय वर्षाला शिकत असलेली कु. कंचन दुबे च्या...
मनपासह सर्व झोन कार्यालयात महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन
नागपूर : दिवाळी निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गट यांचे शहरी उपजीविका केंद्र,नवलाई शहरस्तर संघाद्वारे बचत गटांद्वारे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मनपा मुख्यालयासह सर्व दहाही झोन...
रेल्वेत फटाके बाळगल्याविरोधात ११ जणांवर कारवाई; दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेची मोहीम
नागपूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाडीत फटाके घेऊन प्रवास करणाऱ्या ११ जणांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाई केली. ज्वलनशील वस्तू घेऊन रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अंतर्गंत कारवाई करण्यात येते. संबंधितांवर एक हजार रुपयांचे दंड किंवा...