लोकशाही विरोधी सरकारला उलथवून टाकल्याशिवाय थांबणार नाही – अजित पवार
पुणे (मावळ/कामशेत): राज्यातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देईपर्यंत आणि लोकशाहीविरोधी सरकारला उलथवून टाकल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे हल्लाबोल आंदोलन थांबणार असा विश्वास विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मावळच्या जाहीर सभेत व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा दहावा दिवस असून आंदोलनातील...
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?- अजित पवार
सोलापूर/महुद: शेतीला लागणाऱ्या खतावर जीएसटी लावता...सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महुद येथील जाहीर सभेत सरकारला केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवशीची पहिली सभा सोलापूर जिल्हयातील महुद येथे झाली. या सभेतही दादांनी...
आयपीसीएल कंपनीने प्रकल्पग्रस्तांना दिलेले आश्वासन पाळावे; आमदार सुनिल तटकरेंनी मांडला औचित्याचा मुद्दा
मुंबई: उद्योगधंदे उभारणीकरीता नागोठणे येथील आयपीसीएल कंपनीने स्थानिक नागरीकांच्या शेतजमिनी अधिग्रहीत केल्या होत्या त्यावेळी त्यांना दिलेल्या आश्वासनांची कंपनीकडुन आजपर्यंत पुर्तता करण्यात आलेली नाही त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनिल तटकरे...
हरित लवादाच्या निर्णयामुळे माथेरानचा पर्यटन व्यवसाय अडचणीत
मुंबई: माथेरान ( रायगड) येथील ४२८ अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आज आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहात उपस्थित केला. दिल्ली येथील राष्ट्रीय हरित न्यायालयाकडे सुनावणी होवून ही ४२८ अनधिकृत बांधकामे दूर करण्याबाबत अपिलामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. माथेरान येथे गेल्या कित्येक...
रोहयासह तीन नगरपरिषदांचे रस्ते पथदिव्यांनी उजळणार; आमदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई: केंद्रसरकारमार्फत नव्याने सुरु झालेल्या अंब्रेला योजनेतंर्गत रायगड जिल्हयातील चार नगरपरिषदांच्या रस्त्यावर पथदिवे पेटणार असून हा पहिला मान रायगड जिल्हयाला प्राप्त झाला आहे. दरम्यान आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदांसोबत हा करारनामा करण्यात आला. या महत्वपूर्ण करारनाम्याच्यावेळी आमदार सुनिल...
सावरोली ग्रामपंचायतीमध्ये एक कोटीचा भ्रष्टाचार; आमदार सुनिल तटकरे यांनी लक्षवेधीतून केली कारवाईची मागणी
मुंबई: रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांनी संगनमताने एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आज सभागृहात मांडत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान या भ्रष्टाचाराला जबाबदार असणारे आणि...
सरकार किती जातीवादी विचारधारेचे आहे याचा प्रचार आणि प्रसार करा – प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे आवाहन
नागपूर: ओबीसींना वेगवेगळी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे. मराठा समाजाच्याबाबतीतही सरकारने तेच केले आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची वासलात लावण्याचे काम या सरकारने केले आहे आणि धनगर समाजाला आरक्षण देणार अशी घोषणा करणारे हे सरकार इंचभरही पुढे सरकताना दिसत नाही....
ओखी वादळाच्या प्रश्नावरुन आमदार सुनिल तटकरेंचा सरकारवर हल्लाबोल
नागपूर: ओखी वादळामुळे कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने केले नाही शेतकऱ्यांच्याबाबतीत इतके असंवेदनशील सरकार वागले असून आता या शेतकऱ्यांना सरसकट मदत दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
शेतकरीद्रोही सरकारचा स्थगन प्रस्तावाला विरोध – सुनिल तटकरे यांचा आरोप
नागपूर: खोटारडया पध्दतीने शेतकऱ्यांची केलेली फसवी कर्जमाफी आणि बोंडअळीच्यामुळे उध्वस्त झालेला विदर्भ, मराठवाडयातील शेतकऱ्यांना या सरकारने दुर्लक्षित केल्यामुळे यासंदर्भात आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला या शेतकरी द्रोही असलेल्या सरकारने विरोध केला.आश्चर्याची बाब अशी की,सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील...
पार्टी की स्थापना से ही शुरू हो गया था संशय का दौर
नागपुर: विभिमंडल के शीतकालीन अधिवेशन के दौरान 12 दिसंबर को राष्ट्रवादी पार्टी और कांग्रेस द्वारा हल्लाबोल-जनाक्रोश मोर्चा निकाला जाने वाला है। इस मोर्चे की तैयारी के सिलसिले में तटकरे शुक्रवार को नागपुर में थे। कार्यकर्ताओ से बैठक के बाद तटकरे...
संवाद कार्यक्रम में कार्यकर्ताओं की उपस्थिति ने अजित पवार को किया हैरान
नागपुर: संगठन विस्तार को लेकर पूर्व उपमुख्यमंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता अजित पवार ने नागपुर में कार्यकर्ताओ के साथ बैठक की। शहर और ग्रामीण भाग के साथ ली गई इन बैठकों में कार्यकर्ताओ की संख्या को देखकर उन्होंने...