सहकारातून आरोग्येसेवेचे, शुश्रुषेचे कार्य दीपस्तंभ ठरावे – राम नाईक
मुंबई : सहकारातून जनसामान्यांना आरोग्यसेवा देणाऱ्या शुश्रुषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभ ठरावे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज येथे केले. विक्रोळी येथील शुश्रुषा को-ऑप. हॉस्पिटलच्या सुमन रमेश तुलसियानी या दीडशे खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
नागपूर शहरालगतच्या १३२८ इमारती अनधिकृत घोषित
नागपूर: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रात गतकाळात कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता बांधकाम करण्यात आलेल्या १३२८ इमारतींना अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने शहरालगतच्या बांधकामांचा...
छिंदवाड़ा-नागपुर ब्राडगेज के लिए अब सिर्फ 9 माह का इंतजार
नागपुर/छिंदवाड़ा: छिंदवाड़ा-नागपुर ब्राडगेज परियोजना पूरी होने के लिए जिलेवासियों को अब सिर्फ नौ माह और इंतजार करना होगा। भंडारकुंड से इतवारी के बीच 112 किमी का कार्य फरवरी 2019 तक पूरा करने का प्रस्ताव दक्षिण पूर्व मध्य रेलवे द्वारा तैयार...
नागपुरातील जरीपटक्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार
नागपूर: तरुणीला घरी सोडून देण्याची बतावणी करून दोन आरोपीने जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला एका घरात नेऊन तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित तरुणीने रविवारी पोलिसांकडे नोंदवली. त्यानंतर मध्यरात्री या...
क्रूरकर्मा अमित गांधीला भोगावा लागेल ३० वर्षांचा कारावास
नागपूर: ओळखीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा क्रूरकर्मा अमित गजानन गांधी याला जन्मठेपेच्या शिक्षेंतर्गत ३० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या २१ एप्रिल रोजी हा निर्णय घेतला असून, त्याची माहिती नुकतीच मुंबई...
3 poachers nabbed, chital meat seized near Nagpur
Nagpur: Three poachers were caught red-handed while killing a spotted deer or chital and selling its meat in Maregaon forested area on Monday morning. The three poachers were caught by two wildlife activist and photographer named Rajesh Bansod and Tanmay...
सारे निर्दलीय उम्मीदवारों के पीछे हटते ही विश्वजीत क़दम निर्विरोध विजयी
सांगली: पलूस कड़ेगांव विधानसभा निर्वाचन क्षेत्र उपचुनाव - सभी निर्दलीय उम्मीदवारों ने अपने नोमिनेशन्स फॉर्म्स वापस ले लिए हैं जिसके बाद कांग्रेस के विश्वजीत कदम निर्विरोध विधायक चुन लिए गए. कांग्रेस के ज्येष्ठ नेता पतंगराव कदम के निधन के बाद...
औरंगाबाद दंगे पर सनसनीखेज खुलासा, दंगाइयों का साथ देते कैमरे में कैद हुए 10 पुलिसवाले
औरंगाबाद/नई दिल्ली: महाराष्ट्र के औरंगाबाद में 11 मई को दंगा भड़का था. इस दंगे में एक नाबालिग और एक बुजुर्ग की जान चली गई. साथ ही 60 दुकानें जला दी गई जिससे व्यापारियों को करीब 100 करोड़ का नुकसान हुआ....
पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात युवक शेतकरी जागीच ठार
File Pic वर्धा: शेतीचे काम करीत असलेल्या युवा शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात युवक शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना सेलू तालुक्यातील आमगाव (जं) येथील शेतशिवारात १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. चेतन दादाराव खोब्रागडे (२२) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून तो...
Maharashtra govt gets rights to grab tribal land for corridor
Mumbai: The Opposition in Maharashtra is determined to block a hush-hush Ordinance promulgated by the Maharashtra government recently, which gives the state arbitrary powers of land acquisition. The State government is facing huge hurdles in completing its ambitious project to...
राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा पुरावा, औरंगाबाद हिंसाचारावरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
मुंबई : औरंगाबाद हिंसाचारावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ''किरकोळ कारणांवरून दंगल व्हावी आणि शेकडो कोटींचे नुकसान व्हावे हे काही योग्य नाही. ही कारणे पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था...
Lack of awareness is holding donor families back for hand transplantation
Two years after getting a nod for hand transplantation, Parel-based KEM Hospital is yet conducted a hand transplant surgery. According to the medical authority, it is the lack of awareness among the people due to which no one is ready...
Maharashtra will give spinning mills subsidies to set up solar power plants
Mumbai: The state government has set up a committee to help cooperative spinning mills and textile units set up solar power plants. Officials from the Maharashtra Textile Department, which has set up the committee, said the panel has been tasked...
खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरमधील खेळाडूंना प्रोत्साहन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: खासदार क्रीडा महोत्सव नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून या स्पर्धेच्या माध्यमातून नागपुरमधील खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत एनआयटी स्केटिंग पार्क येथे स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी...
शिवसृष्टी प्रकल्पासाठी धनादेश सुपुर्द
पुणे : आंबेगाव बुद्रुक येथे साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट तर्फे सीएसआर अंर्तगत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ...
राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे
मुंबई:- दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कल चाचणी 2018 चा अहवाल आज जाहीर करण्यात आला असून यावर्षी वाणिज्य क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल हा सर्वाधिक दिसून आला आहे. 2018 मध्ये 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली आहे. या कल...
राष्ट्रीय महामार्गांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाच्या अडचणी येणार नाहीत- मुख्यमंत्री फडणवीस
पुणे: राष्ट्रीय महामार्गांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तात्काळ भूसंपादन प्रक्रिया राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याने या प्रक्रियेला आता अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गांची...
महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत फुटाळा तलावावर स्वच्छता अभियान
नागपूर: नागपूरकरांची चौपाटी म्हणून ओळखला जाणाऱ्या फुटाळा तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. फुटाळा तलावाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करतानाच तलावातील गाळ काढण्यासही या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रारंभ करण्यात आला. मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सकाळी...
औरंगाबादच्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!: विखे पाटील
मुंबई: औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे मोठे अपयश असून, पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळेच शहराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्नाला गृह खातेच जबाबदार असल्याचा आरोप करून या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील...
…हा तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बळी!
नांदेड: कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरुन सुध्दा न मिळालेली कर्जमाफी व पिकविलेल्या शेतीमालास मिळालेला कवडीमोल भाव यामुळे अडचणीत आलेल्या यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकरी शामराव भोपळे यांनी भाजप सरकारला जबाबदार धरत स्वतःला जाळून घेतले. त्यांनी मृत्यूशी झुंज देत आज अखेरचा...
पाकिस्तानची साखर नवी मुंबईत आयात; सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
मुंबई: एका बाजूला राज्य तसेच देशात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने साखरेचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सीमेवर...

