राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेतकरीविरोधी : आ. बाळा काशीवार
नागपूर/भंडारा: भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेतकरी विरोधी असल्याचा प्रत्यय नुकताच आला. किडीग्रस्त शेतकर्यांच्या पिकाच्या नुकसानीबद्दल मदत वाटपासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेऊन वाटपाला विरोध केला आहे. हे त्यांचे शेतकरी विरोधी कृत्य असल्याची टीका भाजपाचे साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी एका पत्रपरिषदेत...
नाना पटोले खूपच अहंकारी व्यक्ती : नितीन गडकरी
भंडारा: आपल्याला जातीपातीच्या नावाने नाही तर केवळ विकासाच्या नावाने भंडाऱ्याची पोटनिवडणूक जिंकायची आहे. ज्यांच्यामुळे ही पोटनिवडणूक जनतेवर लादली गेली आहे. नाना पटोले हे खूपच अहंकारी व्यक्ती आहे. भाजप या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव करुनच दाखवणार. तसेच, साकोली क्षेत्रातूनही त्यांचे राजकारण संपविल्याशिवाय...
शेतकर्यांना दिवसा वीज देणार : पालकमंत्री बावनकुळे
भंडारा/मोहदुरा: भंडारा जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांसाठ़ी आणण्यासोबतच जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवसा वीज देणार आहोत. पिकाला पाणी देण्यासाठी रात्री शेतकर्यांना शेतात जाण्याची गरज राहणार नाही, असे अभिवचन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या...
मतदाता को यह जानने का अधिकार नहीं उसने मत किसे दिया, ये लोकतंत्र का अपमान – उद्धव ठाकरे
नागपुर: ईवीएम मशीन को देश भर में उठ रहे आंदोलन को शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने भी समर्थन दिया है। उन्होंने ईवीएम की वैकल्पिक व्यवस्था को लागू किये जाने का समर्थन किया। शुक्रवार को नागपुर में पत्रकारों से बात करते...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: भाजपा उमेदवार हेमंत पटले यांचा उमेदवारी अर्ज सादर
भंडारा: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांना सादर केला. याप्रसंगी भंडारा जिल्हा पालकमंत्री व निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्हा पालकमंत्री राजकुमार बडोले,...
गोंदिया-भंडारा उपचुनाव की सरगर्मियां हुईं तेज
नागपुर: भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्र में लोकसभा उपचुनाव की प्रक्रिया तेज हो चुकी है. याद रहे कि यह सीट भाजपा सांसद नाना पटोले द्वारा भाजपा की सदस्यता छोड़ने के बाद रिक्त हुई थी. इस सीट पर अपना कब्जा जमाने के...