मनपा प्रशासन घेत आहे ज्येष्ठांची विशेष काळजी : महापौर नंदा जिचकार
नागपूर: नागपूर शहरात विकासकामे करीत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाची शिदोरी कामी येत आहे. शहराचा शाश्वत विकास करताना ज्येष्ठ नागरिक या महत्त्वाच्या घटकाकडे आमचे विशेष लक्ष आहे. दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आम्ही तयार करीत आहोत. ज्येष्ठ नागरिकच...
महापौर नंदा जिचकार यांनी घेतला शोभायात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा
नागपूर: दरवर्षी रामनवमीच्या दिवशी शहरात दोन भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्यासंबंधीचा प्रशासनिक पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात घेतला. यावेळी माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त...
सर्व भूमिकांना स्त्रियांनी न्याय दिला : महापौर
नागपूर: महिला ही सर्वच भूमिका यथोचितपणे पार पाडत असते. आता व्यावसायिक क्षेत्रातही महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. संस्कार घडविणारी आई, सांभाळ करणारी बहीण, नोकरी आणि उद्योग करून संसाराला हातभार लावणारी पत्नी अशा प्रत्येक भूमिकांना स्त्रियांनी न्याय दिला आहे, या...
जलसंवर्धनाच्या जनजागृती करीता चित्रकला स्पर्धा महत्वाचे माध्यम – महापौर नंदा जिचकार
नागपूर: पाणी, वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धांमधून जलसंवर्धनाचा महत्वाचा संदेश जनमानसापर्यंत प्रभावीपणे पोहचेल, असे मत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले. केंद्रीय जलसंपदा, नदी विकास मंत्रालया...
सामाजिक विकासात नगरसेविकांची भूमिका अत्यंत मोलाची : महापौर नंदा जिचकार
नागपूर: सामाजिक विकासात नगसेविकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. नगरसेविका सर्वप्रथम आपले घर सांभाळून समाजाच्या विकासकामात लक्ष देत असते, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. सोमवार (ता.२६) महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवनात नागपूर महानगरपालिका आणि इक्वी सिटी यांच्या...