राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ; देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दिले मदतीचे आश्वासन
नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे, अशी माहिती...
उद्धव ठाकरे गटही मराठी पाट्यांसाठी उतरले मैदानात ; दुकानदारांना दिला ‘हा’ इशारा
मुंबई : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांना दुकाने आणि आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेत ठळक अक्षरात लावा,असे निर्देश दिले होते. याकरिता दुकानदारांना महिन्यांची मुदत दिली होती.ही मुदत संपूनही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत. यानंतर...
नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी; ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढला !
नागपूर : पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळच्या सुमारास नागपुरातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात साेमवारपासून पावसाची तीव्रता वाढणार असून गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकीकडे प्रशासन हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीत गुतले असताना...
राजस्थानमध्ये भाजपकडून घरगुती गॅस सिलेंडर 450 रुपयात देण्याचा वादा, मग महाराष्ट्रात का नाही ? निवडणुकांची वाट बघताय का?
नागपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ( Gas Cylinder ) 450 रुपयात देण्याचा वादा केला आहे. यावर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात भाजपाची सत्ता असताना भाजपचे नेते देवेंद्र...

अधिवेशन काळात खोदकाम करु नये, महावितरणचे आवाहन
नागपूर :- नागपूर येथे येत्या 7 डिसेंबर पासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापुर्वी आणि अधिवेशनादरम्यान कुठल्याही यंत्रणेने किंवा नागरिकांनी शहरात खोदकाम करु नये, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. आपात्कालीन परिस्थितीत काही खोदकाम करणे आवश्यक असल्यास अश्या खोदकामाची महावितरणला...

महावितरणमध्ये ‘संविधान दिन’ साजरा
नागपूर: भारतीय संविधानाला स्विकृती मिळाल्याचा दिवस म्हणून महावितरण नागपूर परिमंडलाच्या विद्युत भवन कार्यालयात संविधानाच्या प्रस्ताविकेचे जाहीर वाचन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेला अभिवादन करीत संविधान दिन साजरा करण्यात आला. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागपुरात प्रकाश पर्व निमित्त शीख समुदायाकडून काढण्यात आल्या मिरवणुका !
नागपूर:शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू गुरुनानक देव यांची 554वी जयंती आज देशभरात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने नागपुरात शीख समजबांधवांकडून प्रकाश पर्व साजरा करण्यात येत आहे.प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्रित येत शहरात शीख समुदायाने मिरवणूक काढली....

जाहिरातीवर कोट्यावधींचा खर्च, मग मराठी भाषेची लाज का? नागपूर मनपाला जनतेचा संतप्त सवाल
नागपूर :काळ बदलतो तश्या मागण्या बदलत जातात. सध्याच्या काळात जाहिरात हे सर्वात प्रमुख क्षेत्र आहे. जाहिरातीची भाषा म्हणून हल्ली मराठी भाषेचा वापर फार कमी होत चालला असल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने नागपूर महानगर पालिकेकडून जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च केल्या जातो. मात्र नुकतेच...
कहान – 1300 ममी फडर लाइनया दुतीसाठ आपकालन शटडाऊन लकडगंज, सतरंजीपुरा आण नेह नगर झोन भावत…
नागपूर,:, लकडगंज, सतरंजीपुरा आण नेह नगर झोनमये कहान 1300*900 फडरवरल जगनाडे चौक आण जापती चौक येथे लकेज आढळयाने आपकालन बंद करयातआला आहे. दुतीचे काम गतीपथावर आहे, यामुळे दुती पूण होईपयत उलेख केलेया झोनमधील पाणीपुरवठा थांबवला जाईल. या कालावधीत, खालल भागात पाणी...
नागपुरात बेपत्ता दहावीच्या मुलीचा मृतदेह पाण्याच्या खड्ड्यात आढळल्याने खळबळ !
नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेहच पारडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळील खड्ड्यातील पाण्यात तरंगताना आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संचिता प्रमोद पाटील (वय १५, रा. आराधनानगर, बिडगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. माहितीनुसार,संचित ही इयत्ता दहावीची...
मुंबईत दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत लावा,अन्यथा न्यायालयीन कारवाई होणार ; बीएमसीचा इशारा
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या सूचना अंमलात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दुकानदारांना इशारा दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे....
काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी महापालिकेतील 30 कोटींचा कचरा घोटाळा आणला उघडकीस !
नागपूर : पश्चिम नागपुरातील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेतील कथित ३० कोटी रुपयांच्या कचरा घोटाळ्याबाबत एक महत्त्वाची बाब उघडकीस आणली आहे. ठाकरे यांचा खुलासा नागपुरातील कचरा संकलन आणि व्यस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रियेतील अनियमिततेवर केंद्रित आहे. ठाकरे यांच्या...
भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? नाना पटोलेंचा संतप्त सवाल
नागपूर : कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार अशी मोठी जाहिरातबाजी भाजपाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग...
नागपूर विभागात ८ लाखांवर कुणबी, शिंदे समितीच्या आढाव्यातून उघड !
नागपूर : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासंदर्भात शिंदे समिती गठीत करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गुरुवारी विभागीय आढावा घेतला. यात, नागपूर विभागात जवळपास ७४ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात...
सरकार प्रत्येक समाजाबाबतीत संवेदनशील ;सुधीर मुनगंटीवारांचे नागपुरात विधान
नागपूर : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यात मराठा, धनगर, ओबीसी आणि इतरही समाजाचा समावेश आहे. सरकार प्रत्येक समाजाबाबतीत संवेदनशील आहे. प्रत्येक आंदोलनाची सरकार दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देईल, असे विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर...
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या; सुरजागड लोहखाणीचे समर्थन करणे भोवले
गडचिरोली: हेडरी पोलीस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात नक्षलवाद्यांकडून गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून नक्षलवाद्यांनी गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकाली. तसेच...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? यावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीस स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनावणीसाठी शरद...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपुरात भव्य नमो महारोजगार मेळावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांचा मार्फत दिनांक ९ आणि १० डिसेंबरला जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे...
सना खान हत्याकांड ; सत्र न्यायालयात पाच आरोपींविरुद्ध खटला दाखल
नागपूर : स्थानिक भाजपच्या पदाधिकारी सना खान हत्याकांड प्रकरणी नवनवीन घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात मुख्य सूत्रधार अमित ऊर्फ पप्पू रज्जनलाल साहू (३८) याच्यासह पाच आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. या आरोपींमध्ये राजेशसिंग सूरजसिंग ठाकूर (४०, रा. फुलर...
संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा !
नवी दिल्ली: संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ९४ प्रकरणांची नोंद
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.२२) रोजी उपद्रव शोध पथकाने ९४ प्रकरणांची नोंद करून ६६,७००...