लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा; वडील शरद पवारांसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८४ वा वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे टिपलेला स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला. आधी लढाई जनहिताची”,असे कॅप्शन सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टला...
राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर ; नागपूर विधानभवनात विरोधकांचे मास्क,स्टेथॉस्कोप लावून आंदोलन !
नागपूर : महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल करत आंदोलन केले. राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. औषध खरेदीसाठी गोरगरीब रुग्णांना मोठा...
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा
नागपूर : शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरु करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा सुव्यवस्था...
कोराडी देवी मंदिर परिसरात भाविकांची पार्किंग शुल्काच्या नावाखाली लूट !
नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पार्किंग शुल्काच्या नावाखाली लूट केली जात आहे. पार्किंग शुल्काच्या नावाखाली भाविकांकडून जास्त शुल्क आकारण्याचे आरोप सातत्याने होत आहेत, जे विहित शुल्क आणि वसूल केल्या जाणार्या रकमांमध्ये लक्षणीय तफावत...
नागपुरात धनगर समाजाचा विराट मोर्चा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करून दिली आश्वासनाची आठवण !
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात धनगर समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान धनगर बांधवांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरत त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष असताना फडणवीसांनी २०१३ मध्ये धनगर समाजाला सत्तेत आल्यास...
तुमच्या लोकांना आवरा, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा… मनोज जरांगेचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
लातूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यापार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजाचे नेतृत्व करत आहेत. समजत जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहावे असे पाटील सातत्याने सांगत आहे. छगन भुजबळ,...
सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही; कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर
मुंबई : कांदा निर्यातबंदीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.या निर्णयाविरोधात स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई-आग्रा रोडवर चांदवडमध्ये (chandwad) शरद पवारांनी शेतकऱ्यांसह रास्ता रोको केला. आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडली आहे, रास्ता...
कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
नागपूर : सर्वोच्च न्यायालयात कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवर रीतसर सुनावणीही पार पडली. त्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिकांवर निकाल राखून ठेवला. ५ सप्टेंबर रोजी या याचिकांवर १६ दिवस सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा...
कांद्याची निर्यातबंदी हटवलीच पाहिजे ; नागपुरात विधानभवन परिसरात कांद्यांची माळ हातात घेऊन विरोधकांचे आंदोलन !
नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. विरोधकांनी कांद्यांची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘कांद्याची...
व्हिडीओ -कलम ३७० संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचे उद्धव ठाकरेंकडून स्वागत !
नागपूर: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात...
ना. नितीन गडकरी यांना भेटून चिमुकलीला अश्रू अनावर!
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या मदतीमुळे आपल्या हृदयावर शस्त्रक्रिया होऊ शकली आणि आज आपण ठणठणीत आहोत, या भावनेने एका चिमुकलीला अश्रू अनावर झाले. जनसंपर्क कार्यक्रमातील हा क्षण साऱ्यांनाच भावूक करून गेला. ना. श्री....
टाकी स्वच्छता – धंतोली झोनमधील पाणीपुरवठा बाधित राहणार…
नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर नागपूरच्या रहिवाशांना उच्च दर्जाचे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याच्या समर्पित प्रयत्नात, नागपूर महानगरपालिका-ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) ने धंतोली झोनमधील हनुमान नगर, रेशीमबाग आणि वंजारी नगर ईएसआर स्वच्छतेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टाकी साफ...
रोजगार निर्माण करणाऱ्या अर्थव्यवस्थेची देशाला गरज ; नितीन गडकरींचे विधान
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा निर्धार केला आहे. देशातील तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने पाऊलही टाकले आहे. आपली अर्थव्यवस्था रोजगार निर्माण करणारी असणे देशाची गरज आहे. तसे झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न फार दूर...
नागपुरात ‘नमो महारोजगार मेळावा’ आज ; युवकांना मिळणार सुवर्ण संधी !
नागपूर : शहरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांनी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. हे पाहता नागपुरात सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. ...
पंतप्रधान मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते ; मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेतून उघड
नागपूर : जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेत मोदींना सर्वाधिक ७६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे.या सर्व्हेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी सहाव्या क्रमांकावर आहेत. तर अध्यक्ष जो बायडेन लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर...
नागपुरात पत्नीने संशयावरून पतीवर केला ॲसिड हल्ला !
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीवर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीने त्याच्यावर थेट ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धीरज भीमराव जयपुरे (४४, विठ्ठलनगर) असे जखमी पतीचे नाव आहे. तो भाजीविक्रेता आहे. त्याचे काही वर्षांअगोदर लग्न झाले...
जागतिक दिव्यांग दिनाच्यानिमित्ताने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागपूरच्या अमोल वालकेची कामगिरी !
नागपुर : जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र श्री दिव्यांग बॉडी बिल्डिंग स्पर्धा द्वारा भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघ अंतर्गत महाराष्ट्र दिव्यांग श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होते .नागपुर मधून श्री अम्मोल देवाजी वालके यानी सुद्धा भाग घेतला होता...
नागपुरात काँग्रेसचा “हल्ला बोल” मोर्चा चिघळला ; नाना पटोलेंसहित ६० हून अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात !
नागपूर : शहारात हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सर्वसामान्य नागरिक शेतकरी, बेरोजगार युवक आणि विद्यार्थांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने विधान भवनावर "हल्ला बोल' मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. नागपुरातील...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांचा सत्कार !
नागपूर :महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांचा आज नागपुरातील कौन्सिल हॉलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थीत होते. गेली...
सावरकरांचा अपमान करणाऱ्या प्रियांक खर्गे विरोधात भाजप नागपुरात आक्रमक ; प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध !
नागपूर : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढून टाकण्यात यावे, असे अवमानजनक...
‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा सागर, सरकार देते नुसते गाजर’ ; अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक !
नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही. या मुद्द्यावर विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी...