राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष’विरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात युवा संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांची रोहित पवार यांच्यासह आंदोलकांसोबात बाचाबाची झाली. यावेळी पोलिस ...
नागपूर अधिवेशन: विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांच्या फोटोसेशनदरम्यान ‘जय श्री राम’चा नारा !
नागपूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या विधानसभेचे फोटो सेशन झाले, या फोटो सेशनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार सहभागी झाले होते.मात्र यात विशेष म्हणजे या फोटो सेशनदरम्यान अनेक आमदारांनी 'जय श्री रामचा' नारा लगावला. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा...
नागपूर अधिवेशनात पेन्शनचा मुद्दा गाजणार, १७ लाख कर्मचारी संपावर; मुख्यमंत्र्याच्या भूमिकेकडे लक्ष !
नागपूर : सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राज्यभरातून १७ लाख कर्मचाऱ्यांचा या संपात सहभाग आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा सहावा दिवस असून जुन्या पेन्शनचा...
महाराष्ट्र राज्य विदेशी गुंतवणूक आणण्यात देशात पुन्हा एकदा ठरले नंबर 1 ; उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती
नागपूर : महाराष्ट्र राज्य विदेशी गुंतवणूक ( FDI )आणण्यात देशात पुन्हा एकदा ठरले नंबर 1 ठरल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. गेल्या 3 महिन्यात राज्यात 28 हजार 868 कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली. FDI मध्ये महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकालाही ...
केंद्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे काम सुरु ; नाना पटोलेंचा आरोप
नागपूर : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार आणि आयोगावर सडकून टीका केली. नागपूर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर...
अजित पवारांकडून पीएचडी विद्यार्थ्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त !
नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर विधान परिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत? असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी अजित...
अंबाझरी तलाव बळकटीकरणासंदर्भात लवकरात लवकर कार्य सुरू करा : मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी
कार्यवाही संदर्भात विविध विभागांची आढावा बैठक नागपूर : शहरातील अंबाझरी तलावाच्या बळकटीकरण आणि मजबुतीकरण संदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर कार्य सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासंदर्भात कार्यबाबत मनपा आयुक्तांनी बुधवारी...
संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह ; प्रेक्षक गॅलरीतून दोघांची लोकसभा सभागृहात उडी, ‘स्मोक कँडल’ने धूरही उधळला !
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहाच्या बेंचवर उडी मारली. तसेच गोंधळ घालण्याच्या प्रयत्न केला. त्याबरोबरच त्यांनी सभागृहात स्मोक...
संसदेत गोंधळ घालणारे कोण आहेत ‘ते’ तीन लोक, त्यात एका महिलेचाही समावेश !
आरोग्य खात्याच्या कारभारावरून विरोधकांकडून सभात्याग; आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर !
नागपूर : आरोग्य मंत्रालयाच्या भोंगळ कारभारामुळे आधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला.याप्रकरणी केवळ आरोग्य खात्याचा हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी...
प्रत्येक आमदाराला फक्त दोन प्रवेशिका, दिल्लीतील घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
नागपूर: लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी तिथून खाली उडी मारली. त्यानंतर ते एका बाकावरुन दुसऱ्या बाकावर उड्या मारत पळत होते. एकानं बूटातून स्प्रे काढला. त्यात पिवळ्या रंगाचा वायू होता. त्यानं स्प्रे मारल्यानंतर सदनात पिवळा धूर पसरला....
रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जाहीर निषेध ;पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर केली होती टीका
नागपूर : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जाहीर निषेध केला. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत जित पवार यांनी एक विधान केले होते. ते म्हणाले होते की, पीएचडी करून तरूण मुलं करतात काय?...
नागपुरातील चोकर धानी रेस्टारेंटमध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा;80 जणांची प्रकृती बिघडली !
नागपूर : शहरातील अमरावती रोड येथील चोकर धानी राजस्थानी व्हिलेज रिसॉर्ट ऍण्ड रेस्टारेंटमधील अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात जवळपास जवळपास 80 लोकांना विषबाधा झाली असून त्यांची प्राकृती बिघडल्याची माहिती आहे.अन्नातून...
‘धारावी बचाओ,अदाणी हटाव’; नागपूर अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने !
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून विरोधकांनी आजही सत्ताधाऱ्यांना घेरले. ‘धारावी बचाव, अदाणी हटाव’ अशा घोषणा देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरआज निदर्शने केली. तसेच आमदारांनी विधिमंडळ परिसरात...
शरद पवारांच्या सभेनंतर नागपुरात पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, अनेक जण जखमी
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप आज नागपुरात झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची उपस्थिती होती. मात्र सभा संपल्यानंतर राष्ट्रवादी आणि...
नागपुरला पाण्यात बुडवणाऱ्यांची चौकशी करा ; उद्धव ठाकरेंचे आव्हान
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख (ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नागपुरात आलेल्या अतिवृष्टीमुळे नाग नदीला पूर येऊन हजारो कुटुंबांचे नुकसान झाले.नागपुरातील पूरग्रस्तांसाठी...
तृतीयपंथींचे नागपुरात आंदोलन ; समांतर आरक्षण व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचे वेधले लक्ष !
नागपूर : तृतीयपंथी हक्क व संरक्षण विधेयक २०१९ व नालसा निकाल २०१४ अन्वये पारलिंगी (तृतीयापंथी) समुदायाला संधीची समानता या संविधानिक मुल्यानुसार सन्मानाने जगणे यासाठी राज्य शासनाने संधी उपलब्ध करून द्यावी व तशी तरतूद करावी असे स्पष्ट म्हटले आहे. यापार्श्वभूमीवर...
संजय राऊत मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात चहा द्यायला जातो का? नितेश राणेंचा टोला
नागपूर : राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा ४ डिसेंबरला दिला आणि ९ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो स्वीकारला. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु असून आज सभागृहात...
सरकारच्या दबावामुळेच मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला ; नाना पटोलेंचा घणाघात
नागपूर : राज्यातील निरगुडे मागासवर्गीय आयोगावर शिंदे आयोगाने दिलेली माहितीच खरी माना असा दबाव होता. सरकारच्या दबावामुळेच निरगुडे आयोगातील सदस्यांनी आधी राजीनामे दिले. तर आता स्वतः आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला. सरकार याप्रकरणी काहीतरी लपवत आहे....
नागपुरात विधानभवनाच्या एंट्री गेटवर तृतीयपंथींनी घातला गोंधळ !
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तृतीय पंथींयाना सर्वच प्रवर्गात नोकरीसाठी 1 टक्का आरक्षण द्यावे, या मागणीसाठी नागपुरात विधानभवनाच्या एंट्री गेटवर तृतीयपंथींच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला. प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास नकार देण्यात आल्याने तृतीयपंथींनी याला विरोध...
ललित पाटील ड्रग्स प्रकरण ; सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात ठणकावले
नागपूर : ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मंगळवारी विधान परिषदेत चर्चा झाली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. सरकार ड्रग्स प्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही, असे विधान फडणवीस यांनी आज सभागृहात केले. हा पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे. ललित...