घरकुल योजनेची यादी गरजू सोडून सदन व्यक्तीला
Bela: सावंगी खुर्द या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी या गावात घरकुलाची यादी मंजूर करण्यात आली. या यादीत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून स्वतःच्या मर्जीतील लोकांना घरे मंजूर करण्याकरता यादी पंचायत समिती उमरेड येथे पाठविण्यात आली. ...
मेट्रो मालमत्तेचे विद्रुपीकरण करू नये, महा मेट्रो नागपूरचे नागरिकांना आवाहन
नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व स्थानकांवर तसेच मेट्रो ट्रेनच्या आत स्वच्छता ठेवण्यास येथील कर्मचारी कटिबद्ध आहेत. म्हणूनच या स्वच्छतेची मेट्रो प्रवाश्यांकडून सातत्याने प्रशासना केली जाते. एकीकडे स्थानके आणि ट्रेन अंतर्गत स्वच्छता ठेवण्याचा प्रामाणिक पर्यंत मेट्रो कर्मचारी करीत असतानाच,...
नागपुरातील 1,286 इमारती असुरक्षित: महापालिकेचे फायर ऑडिट आले समोर
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने नुकत्याच केलेल्या फायर ऑडिटमध्ये नागपुरातील अग्निसुरक्षा उपायांमधील गंभीर कमतरता समोर आल्या आहेत. ऑडिटमध्ये उंच आणि विशेष इमारतींचे सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यात आले, ज्यामध्ये चिंताजनक आकडेवारी उघड झाली. जी त्वरित लक्ष देण्याची आणि...
नागपुरात सराफा व्यापाऱ्याला दरोड्यांनी लुटले; सोन्या-चांदीसह 28 लाखांची रोकड लंपास
नागपूर : शहारत दरोडेखोरांनी एका सराफा व्यापाऱ्याला लुटून सोने, चांदी आणि रोख असा एकूण २८ लाखांचा ऐवज लंपास केला. नागपूर ग्रामीण पोलिस हद्दीतील एमआयडीसी-बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट-खापरी मोरेश्वर रोडवर ही घटना घडली. ज्वेलर्सचा पाठलाग करत दरोडेखोरांनी त्याला निर्जनस्थळी अडवले....
हेल्मेटसक्तीचे उल्लंघन करण्यात नागपूरकर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर!
नागपूर : महाराष्ट्रात दररोज कितीतरी अपघात होत असतात. मोटार सायकलमध्ये चालकाचा अनेकदा मृत्यू झाल्याचे बघायला मिळते. यापार्श्वभूमीवर राज्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. मात्र नागपुरात हेल्मेटसक्तीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करायला मिळते. विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविण्यात नागपूरकर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...
मोदींची जादू ओसरल्यावर भाजपचे काय होईल?
नागपूर : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी आपली पकड मजबूत केल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक मान्यता असलेले कुशल नेतृत्वामुळे भाजपाला मोठे यश मिळाल्याची चर्चा...
दूरदर्शी विकासाच्या दृष्टीकोनावर दाखविलेला विश्वास :भाजपच्या विजयावर संदीप जोशींची प्रतिक्रिया
नागपूर. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तीनही राज्यांतील हा निकाल मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशाची विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या वाटचालीला गती देण्यासाठी जनतेने दाखविलेला विश्वास आहे. देशाने विविध क्षेत्रात आज जगाच्या पटलावर ठळकपणे आपली छाप उमटविली आहे. महिलांपासून...
मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या चार अमृतस्तंभाचा होणारा शाश्वत विकास म्हणजे आजचा विजय आहे, असा...
लकडगंज झोन – 500mm x 500mm व्यासाचा इंटरकनेक्शन आणि 500mm व्हॉल्व्ह इन्स्टॉलेशनसाठी लकडगंज झोन ESRs मध्ये आपत्कालीन शटडाउन
नागपूर: अमृत योजनेअंतर्गत वाठोडा येथील नवीन कामाक्षी नगर ESR साठी संघर्ष नगर चौकात 500mm x 500mm व्यासाचे इंटरकनेक्शन आणि 500mm व्हॉल्व्ह बसविण्याच्या उद्देशाने आपत्कालीन शटडाउन नियोजित आहे. हे शटडाउन 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 ते 5 डिसेंबर 2023 रोजी...
नागपुरातून हैदराबादला फिरायला गेलेल्या कुटुंबियांच्या घरी चोरी ; १.२५ लाखांचा मुद्देमाल लंपास
नागपूर : कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कुटुंब हैदराबादला फिरायला गेले असता त्यांच्या घरी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी व्यक्तीच्या घरातील रोख आणि सोन्याचे दागीेने असा एकूण १.२५ लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.२५...
लोकसभेला राज्यातून ४५ जागा जिंकून द्यायचा महायुती सरकारचा मानस; एकनाथ शिंदेंचे नागपुरात विधान
नागपूर : एकनाथ शिंदे हे नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. परंतू त्यांना नागपूरला येण्यास खूप उशीर झाला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अजित पवारांनी आपण आपल्या खासदारांच्या चार जागा लढविणारच परंतू उद्धव...
जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असावे -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नागपूर : भारतीय मुल्यांना अनुसरून सर्वांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश आहे. यामुळे देश एक वैश्विक ज्ञानशक्ती (ग्लोबल नॉलेज पॉवर) म्हणून स्थापित होईल,असा विश्वास देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त...
राजकारणातील सगळेच व्यक्ती असुर नसतात ; एकनाथ शिंदेंचे विधान
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडीना वेग आला आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणावर मोठे विधान केले. राज्यात राजकीय प्रदुषण वाढले असून राजकारणातील सगळेच व्यक्ती मात्र असुर नसतात, असे शिंदे म्हणाले आहेत.नागपुरात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री...
अजित पवार गटाकडून मंत्रिपदाची ऑफर, पण मी गेलो नाही ;अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण
नागपूर : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार गटासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. तुम्हाला जे खाते पाहिजे ते देतो; पण तुम्ही आमच्यासोबत या अशी ऑफर मला अजित पवार गटाने दिली होती. मात्र ...
डॉक्टर ही देशाची संपत्ती,आरोग्य सेवा लोकांच्या आवाक्यात असणे गरजेचे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नागपूर : मध्य भारतातील गरीब नागरिकांचे विश्वासार्ह, खात्रीलायक, किफायतशीर उपचाराचे केंद्र असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMC Nagpur) ७५ वा अमृत महोत्सव आज महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. यावेळी आपल्या भाषणाने राष्ट्रपती मुर्मू आरोग्य...
नागपुरात ऑक्टोबर २०२३ पर्यंत दर दोन दिवसांनी ३ महिलांचा विनयभंग !
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर महिलांसाठी आधीच्या तुलनेत असुरक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कारण शहरात दर दोन दिवसांत किमान तीन महिलांचा विनयभंग होत असल्याची माहिती 'नागपूर टुडे'ने संकलित केलेल्या आकडेवारीतून समोर आली. यंदा ऑक्टोबर 2023 पर्यंत, नागपूर पोलिसांनी...
राष्ट्रपती दौऱ्यात महा मेट्रोची ई-रिक्षा फिडर सेवा
नागपूर: राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसाच्या दौऱ्यावर नागपूरला आगमन झाले. आज पाहलिया दिवशी आयोजित कार्यक्रमात मा. राष्ट्रपती यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रपतींच्या दौऱ्या निमित्ताने स्थानिक पातळीवर सर्व...
काँग्रेसने भाजपला घाम फोडला;पाच राज्यांतील निवडणुकीच्या एग्झिट पोलवर संजय राऊतांचे विधान
नागपूर : मध्य प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वी एग्झिट पोलचे निकाल समोर आले आहे. यामध्ये काही राज्यांत काँग्रेसचा दबदबा पाहायला मिळत आहे....
नागपुरात महिलेची आत्महत्या; मैत्रिणीने पैशांसाठी तगादा लावल्याने उचलले टोकाचे पाऊल
नागपूर : मैत्रिणीकडून ७२ हजाराचे कर्ज घेतले आणि व्याजासह १ लाख ३८ हजार परत केले. त्यानंतरही मैत्रिणीने चक्रवाढ व्याज लावून ३ लाखांची मागणी केली. वारंवार पैशांसाठी त्रास देणाऱ्या मैत्रिणीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात वाडी...
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंच्या विरोधात हिंगोलीत गुन्हा दाखल
हिंगोली : 'ओबीसी एल्गार मेळावा’ हिंगोली येथे नुकताच पार पडला. या मेळाव्यात ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी चितावणीखोर वक्तव्य केले. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद ठेवा, असे तायवाडे भाषणादरम्यान म्हणाले. तायवाडे...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपुरात दाखल; विमानतळावर भव्य स्वागत !
नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत.आज दुपारी १२.२० ला त्यांचेडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल...