Published On : Mon, Jun 8th, 2020

आपच्या युवा आघाडीचा व्रुक्षारोपण कार्यक्रम व प्लास्टिक कचरा सफाई मोहिम

Advertisement

नागपुर: आज दि.८ जून रोजी आम आदमी पार्टी युवा आघाडी नागपूर टीम तर्फे जागतिक पर्यावरण दिवसाच्या उपलक्षावर नागपुर शहरा जवळच्या जंगलातला प्लास्टिक व कचरा सफाई मोहिम यशस्वी प्रकारे राबवन्यात आली. या मोहिमी मध्ये फळ झाडे लावण्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आला, जेणे करुण पक्षी व वन्य प्राण्यना खाद्य उपलब्ध होईल.

या मोहिमीत परियावर्णचा संतुलन ठेवण्याचा संकल्प व निर्धार आम आदमी पार्टी युवा आघाडी नागपूरने केला.


संध्या कोरोनाचा थैमान पूर्ण विश्वात सुरु आहे. ही परिस्थिती उतभवन्यचे अनेक कारण पैकी परियावर्णचे असन्तुलन देखील आहे. आम आदमी पार्टी मनुष्याच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या बबीना वार काम करण्यास प्रतिबंध आहे. पुढे येणाऱ्या वेळात आम आदमी पार्टी परियावर्णा संबंधित धोर्णांन वर अधिक प्रखर पणे काम करणार.

कोरोनाचा काळ असल्या मुळे आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करुण ही मोहिम राबवली. या कार्यक्रमाला पियुष आकरे आप युवा आघाडी विदर्भ रिजन संयोजक, गिरीश तितरमारे आप युवा आघाडी नागपूर शहर अध्यक्ष, प्रतीक बावनकर, रोशन डोंगरे, सचिन आंबोरे, आम आदमी पार्टीचे सचिव भूषण ढाकूलकर, अक्षय दुपारे, नेहाल बारेवार, गौरव सव्वालाखे, ईशांत मोटघरे, मनीष सोमकुवर, सौरफ दुपारे, पियुष धापोडकर, वैभव मेश्राम, ओम आरेकर इत्यादी आप युवा आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.