Published On : Fri, Apr 5th, 2019

पांडे ले आऊट, खामला, धंतोलीचा वीज पुरवठा रविवारी बंद राहणार

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसोबतच काही ठिकाणी वीज वाहिन्यांची कामे रविवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणार असल्याने पांडे ले आऊट, खामला, धंतोली परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ७ ते १० या वेळेत मालवीय नगर,पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, स्नेह नगर परिसर, काँग्रेस नगर, धंतोली, छोटी धंतोली सकाळी ९ ते १२ या वेळेत सुजाता ले आऊट, आझाद हिंद नगर,टेलिकॉम नगर,रवींद्र नगर,स्वावलंबी नगर,संचयनी कॉम्प्लेस,जीवन छाया नगर,त्रिमूर्ती नगर,दीनदयाल नगर,पागे ले आऊट, भामटी, कापसे ले आऊट, येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement