Published On : Thu, Nov 7th, 2019

नागपुर विभागिय पदवीधर मतदार संघ करीता मतदार नोंदणी

कामठी : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जनता शिक्षक महासंघ आणि भाजपा शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंकज मंगल कार्यालय रनाला कामठी येथे 5 नोव्हेंबर रोजी पदवीधर मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे शुभारंभ रनाळा चे सरपंच सुवर्णा साबळे यांच्या हस्ते व नगर परिषदेच्या सदस्य संध्या रायबोले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले या शिबिरात 359 पदवीधरानी नव्याने नोंदणी उत्साहात करून घेतली

यावेळी जनता शिक्षक महासंघ चे जिल्हाध्यक्ष सुरेश समर्थ,जनता शिक्षक महासंघ कामठी तालुका संयोजक नितिन रायबोले, भाजप शिक्षक आघाडी संयोजक पुष्पराज मेश्राम, महीपाल बनगय्या राजेश बिरे सुरेश गोडाने उपसरपंच आरती कुलरकर प्रशांत साबळे ग्रामपंचायत सदस्य मनोज धानोरकर बिट्टू चकोले अरविंद डोंगरे बंटी तामसेट्वार प्रदीप सपाटे प्रा पराग सपाटे, यशवंत आरेकर,राजेश मौर्या,सागर समरीत,मुकेश बड़गे,राकेश तेलरांधे,सुभाष हिवरेकर,धनराज समरीत,शंकर चवरे,रूपेश भूतांगे, विक्की बोम्बले,अरविंद चवडे आदींनी मतदार नोंदणीसाठी विशेष सहयोग दिला

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement