Published On : Sat, Jul 4th, 2020

विठ्ठल रुक्मिनो मंदिरात आषाढ एकादशी पर्व साजरा

Advertisement

कामठी :- येथील दुर्गा चौक स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढ एकादशी पर्व साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाप्रसाद सुदधा वितरण करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, नगरसेवक काशीनाथ प्रधान, नगरसेवक नीरज लोणारे, नगरसेवक लालसिंग यादव, उज्वल रायबोले, कोमल लेंढारे, नितु दुबे, बंटी मते , डॉ रेवतकर, तेजस नरखेडकर, आदी उपस्थित होते.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विट्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान चे समस्त पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका साकारली

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement