Advertisement
मुंबई: भारताचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विमानतळावर तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.