Published On : Wed, Jan 26th, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा विभागातर्फे विविध उपक्रम

Advertisement

भंडारा : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत दोन महिन्या पासून दर शनिवारी व रविवारी जिल्हा क्रीडा संकुल च्या भिंतीवर विविध खेळाचे चित्र तसेच थोर पुरुषांचे चित्र रेखाटने, विविध शिबिर आयोजित करणे, विविध खेळाच्या स्पर्धा आयोजन करण्यात येत आहे.

तथापि 12 जानेवारी 2022 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा कार्यरत क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे स्वामी विवेकानंद यांचे सुरेख चित्र रेखाटून 12 जानेवारी रोजी युवा दिन साजरा करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement

सदर कार्यक्रम प्रसंगी क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण तसेच ग्रीन माईंड यांचे सदस्य संध्या किरोलिकर, प्रतिमा काबरा, साधना त्रिवेदी, दिशा अग्रवाल, सुषमा मुंदड़ा, संजय एकपुरे, रवि नशीने, अमित उजवाने, देवेंद्र गभने, शैलेंद्र श्रीवास्तव, मयूर बिसेन, विकास मदनकर, प्रदीप ढबाले, प्रकाश पांडे, नितिन कुथे, सरफराज खान, तुषार किरोलिकर, पोलिस बॉइज असोसिएशन तर्फे जयराम बावने व पोलीस क्राइम ब्रांच तर्फे श्री जयवंत चौहान आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement