Advertisement
नागपूर: केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी (नागपूर) आज सकाळी गणपती बाप्पाची प्रतिस्थापना उत्साहात करण्यात आली. याप्रसंगी श्री गणेशाची आरती करताना ना. नितीन गडकरी, शेजारी सौ. कांचन गडकरी, सारंग गडकरी, सौ. ऋतुजा व सौ. मधुरा गडकरी.