Published On : Thu, Nov 7th, 2019

सत्यसाई बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित ‘साई सावली वृद्धाश्रम’ या अंतर्गत ‘गंध आपुलकीचा’

Advertisement

हा ऋृणानुबंधचा एक आगळा- वेगळा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करीत असतो. या वेळेस आपण यवतमाळ जिल्ह्यातील गणेशपुर आणि बारड या पारधी पाड्यात जाऊन तेथील कुटुंबाला ब्लॅंकेट, टी शिर्ट्स व फराळाचे पॅकेट वाटप करणार आहोत. तसेच शिक्षण घेत असलेल्या पारधी मुलांच्या वसतिगृहात जाऊन त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे वाटप तसेच त्यांच्या सोबत सहभोजन करणार आहोत या ऊत्तम प्रकल्पाला हातभार लावायचा असल्यास आपण आम्हाला वस्तू रुपात किंवा रोख स्वरूपात मदत करु शकता, त्याची आपणांस रितसर पावती देण्यात येईल.या प्रकल्पासाठी आम्ही दिनांक 01\12\2019 रोजी निघणार आहोत. तत्पूर्वी दिनांक 25\11\2019 पर्यत आपण आपली मदत आम्हाला खालील क्रमांकावर संपर्क साधून करू शकता.

डॉ. विनोद केळझरकर. (अध्यक्ष)
९३२६०८१३८५.
सौ. विशाखा मोहोड. (सचिव) (नगरसेविका)
9326938602.
रविंद्र गीते. (कोशाध्यक्ष)
9370993170
अभिजीत मस्के.
9823835412
निलेश खुटाफळे.
9028316063
रविंद्र मिसाळ.
9423403151
हेमंत डुमरे.
8805020175
कदम सर.
9822936657
लाड सर.
9960948212

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement