Published On : Sat, Jul 18th, 2020

नागेश सहारे यांच्या हस्ते वृक्षारोपन

नागपूर : शहरातील नहरू नगर झोन अंतर्गत ठवरे कॉलनी, नविन सुभेदार नगर, येथे नगरसेवक श्री. नागेश सहारे यांच्या हस्ते शनिवारी (ता.१८) वृक्षारोपन करण्यात आले.

वृक्षारोपन करताना ॲड. रोशन बागडे, सुभाष लांजेवार, अजय कांबळे, जगदीश मानवटकर, युवराज वासनिक, मोरेश्वर बागडे, मुक्तेश्वर वाणी, हितेन्द्र मुन, विनोद लोखंडे, आकाश धरडे व वस्तीतील नागरिक उपस्थित होते.