दिनांक २१/०५/२०२१ रोजी नागपूर येथे मा.ना.श्री.सुनील केदार (पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री) व मा.श्री.राजेंद्र मुळक(माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या उपस्थितीत माजी प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांची तिसवी पुण्यतीथी कार्यक्रम पार पडला .
या वेळी मा. श्री. नाना गावंडे (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), सौ. रश्मी बर्वे (अध्यक्ष परिषद नागपूर), श्री.सुरेश भोयर(महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) कु. कुंदा राऊत, श्री. मनोहर कुंभारे(माजी उपाध्यक्ष जि. प. नागपूर),श्री. प्रकाश वसू तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, एनएसयूआय, इंटक, अनुसूचित जाती जमाती विभाग, अल्पसंख्यांक विभागचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement