Advertisement
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाय योजने संदर्भात दिशा निर्देश जारी केले आहे.
या नवीन निर्देशांची माहिती देण्यासाठी मनपा उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी वी.आर.मॉल, एम्प्रेस मॉल, बिग बजार बर्डी, पूनम प्लाजा, सेन्ट्रल मॉल, जिंजर मॉल, फार्चून मॉल व विशाल मेगा मार्ट ची पाहणी करुन त्यांना लसीकरणाची योग्य माहिती देण्यात आली.