Published On : Tue, Jun 8th, 2021

NCP महिला आघाडी यांनी शासकीय मेडिकल रुग्णालयात भेट दिली

नागपुर – राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांनी शासकीय मेडिकल रुग्णालयात सदिच्छा भेट दिली व मेडिकल रुग्णालया चे डीन. डॉ.सुधिर गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.1

तसेच डॉ.प्रशांत पाटील प्राध्यापक व विभाग प्रमुख औषध वैद्यकशास्त्र, डॉ.सुशांत मेश्राम श्वसन रोग, टीबी चेस्ट प्राध्यापक व विभाग प्रमुख व अनिल निमसरकर सर कार्यालय अधीक्षक यांची भेट घेऊन स्वागत केले .1

Advertisement

करोणा व म्युकारमायकोसिस रुग्णांची समस्या व येणार्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली तसेच करोणाच्या तिस-या लाटीत लहान मुले बाधीत होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने प्रयत्न व उपचार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी नागपूर शहर महीला अध्यक्षा सौ.लक्ष्मीताई सावरकर, उपाध्यक्ष रेखा ताई कृपाले, महासचिव शबाना सैय्यद,सीमा चारभे, सचिव बबीता सोमकुवर,मंदा मेश्राम उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement