Published On : Sat, Jan 13th, 2018

गुंतवणूकीसाठी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता सर्वात मोठे भांडवल : नितीन गडकरी

Advertisement


नागपुर: व्यवसाय व उद्योगामध्येट गुंतवणूकीसाठी संसाधने व तंत्रज्ञानापेक्षा प्रामाणिकपणा व विश्वासार्हता हेच सर्वात मोठे भांडवल असते. व्यमवसायाच्या दीर्घकालीन वाढीसाठी प्रामाणिकपणा, संयम व पारदर्शकता असणे आवश्येक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. भारताच्याम प्रमुख स्टॉ्क एक्संचेंजपैकी एक असणा-या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन.एस.ई.) च्या‍ वतीने स्थायनिक हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे आयोजित ‘गूंतवणूकदार मेळावा (इनवेस्टीर फेयर)’ चे उद्घाटन आज त्यांेच्या हस्तेस झाले, त्याठवेळी ते बोलत होते. या प्रसंगी एन.एस.ई. चे व्यीवस्थाापकीय संचालक श्री. विक्रम लिमये प्रामुख्याचने उपस्थित होते.

नागपूर शहरातील उदयोजक, गुंतवणूकदार व विदयार्थ्यांरमध्येक गुतवणूकीबद्दल जनजागृती करणे हा या मेळाव्याहचा उद्देश आहे. लोकांमध्ये् वित्ती्य गुंतवणूकीबाबत माहितीचा अभाव असून टपाल ठेवी, बँक बचत खाते यासारख्याा परंपरागत संस्थारमध्येय गुंतवणूक करण्यागपेक्षा व्यबवसाय-उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्या स अधिक चांगला परतावा मिळू शकेल व पर्यायाने आर्थिक दृष्ट‍याही विकास घडेल, अशी आशा श्री. गडकरी यांनी याप्रसंगी व्यशक्ता केली. भारतासारख्याक जलद वेगाने प्रगति करणा-या अर्थव्य्वस्थेेला गुंतवणूक तसेच ‘स्टाोर्टअप’ ला प्रोत्सासहन देणे आवश्यतक असून लघू व मध्यरम उदयोजकांना बँकांनी पत पूरवठा करण्यातची गरज आहे. व्या्वसायिकांनीही कर्जाची परतफेड करून आपली पत टिकवून ठेवणे महत्वाबचे आहे. एन.एस.ई.सारख्यास संस्थाे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्या चे मार्गदर्शन गुंतवणूकदारांना करत असून एन.एस.ई.च्या कार्य विश्वासार्ह आहे. सनदी लेखापाल, विदयार्थ्यांनी आपल्यार अर्थविषयक ज्ञानाच्या् आधारे सामान्य जनतेला गुंतवणूकीच्याह साधना संबंधी माहिती देणे ही स्थिती विदयार्थ्यांथसाठी, त्यांाच्याञ रोजगारासाठी व अर्थव्य वस्थेलसाठीही पोषक ठरणारी आहे, असे मत श्री. गडकरी यांनी यावेळी मांडले.

एन.एस.ई. ही संस्था लघु व मध्यमम उद्योग व उपक्रमांना गुंतवणूकीबाबात योग्यर ते मागदर्शन करण्याहसाठी कार्यरत असून परिसंवाद, मेळावा यांच्यां माध्ययमातून गुंतवणूकीकरीता वातावरण निर्मितीसुद्धा करत असल्यारचे एन.एस.ई.चे व्य वस्थाकपकीय संचालक श्री. विक्रम लिमये यांनी यावेळी आपल्याय प्रास्ताशविकातून सांगितले. नागपूरातील 25 शैक्षणिक संस्था्मध्येम एन.एस.ई. अकादमी व्दाुरे आर्थिक साक्षरता विषयी प्रश्नमंजूषा सत्र आयोजित केले असून त्यातील 5 शैक्षणिक संस्थाधसोबत एन.एस.ई. अकादमीने प्रात्याथक्षिक केंद्रीत तसेच उदयोग केंद्रीत प्रमाणपत्र अभ्यािसक्रम सुरू करण्यालबाबत करारही केले आहेत, अशी माहिती श्री. लिमये यांनी याप्रसंगी दिली.


इनवेस्टगर मेळाव्यारचे औचित्यक साधून एम.एन.पी. इंडस्ट्री ज व बजाज सुपरपॅक इंडिया लिमीटेड या लघु व मध्यसम उदयोग (एन.एस.ई.) कंपन्या चे ‘इन्फॉारमेशन मेमोरेंडम्’ पुस्तिकेचे प्रकाशन श्री. गडकरी यांच्यात हस्ते करण्यांत आले. नागपूरातील एन.एस.ई. कंपन्याेमध्येफ एम. के. टॅप्स्‌ एन्डच टूल्स, श्रद्‌धा इंफ्रास्ट्रेक्च र प्रोजेक्ट‍स्‌ तसेच ग्लोसबल एज्यु केशन लिमीटेड या कंपन्या च्याा प्रमुखांना ‘एन.एस.ई. – इमर्ज’ या श्रेणीमध्ये सूचीबद्ध होण्यारप्रसंगी प्रमाणपत्राचे वितरण श्री. गडकरी यांच्याा हस्तेय करण्याॉत आले. विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन व एन.एस.ई. यांच्याग दरम्यािन सांमजस्यं कराराचे हस्तां तरणही यापसंगी करण्याेत आले.

मेळाव्याात स्वमतंत्र आर्थिक सल्लानगार, मर्चंट बँकर्स, ब्रोकर्स, चार्टड अकाऊंटसी फर्म तसेच एन.एस.ई. कंपन्यांना वित्तापुरवठा करणा-या संस्था नी सहभाग घेतला असून कार्यक्रमस्थ्ळी एच.डी.एफ.सी., ईडवाईस, कोटक, या विमा तसेच फायनान्स कंपन्यालचेही दालने (स्टॉ्ल्सळ) लावण्याित आले आहेत. या कार्यक्रमास विद्यार्थी, गुंतवणूकदार व उद्योजक मोठया संख्येयने उपस्थित होते.