कामठी: प्रभाग क्र.१५चे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती श्री निरज लोणारे यांच्या नेतृत्वात शिवनगर अनाज गोडावुन,आनंदनगर रामगढ़ येथे गेल्या 7 दिवसांपासून रात्रीच्या वेळी होत असलेल्या दगदफेक च्या विरोधात तेथील नागरिकांनी नवीन पोलिस स्टेशन कामठी गाठले त्यावेळी पोलिस निरीक्षक श्री पाल यांनी निवेदन स्विकारले व कारवाही करण्याचे निर्देश दिले
बातमी कळताच नवीन पोलिस स्टेशन कामठी चे वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री बापू ढेरे हे रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आपले कर्तव्य लक्षात घेवून घटनास्तळ पोलिस ताफयसह त्याठिकानी पोहचुन नगरसेवक लोणारे सोबत संपूर्ण शिवनगर अनाजगोदावून,रामगढ़ आनंदनगर फिरूंन तपास सुरु केला व घटनास्तालि रात्री गस्त वड़वाली व आरोपी मिलताच अटक करण्याचे निर्देश दिले* बातमी मिलताच *पोलीस उपायुक्त श्री हर्ष पोद्दार तसेच तहसीलदार कामठी श्री हिंगे यांनी दूरध्वनी वर निरज लोणारे व पोलिस निरीक्षक श्री ढेरे यांच्याशी संवाद साधला व माहिती घेतली* यावेळी श्री उमेश श्यामकुवर,अतुल गजभिये, रत्नभोज गजभिये,प्रबुद्ध वासनिक,पुष्पदास नागदेव,विक्की उइके,पिंटू यादव,कलाबाई ताडेकर,छाया खोब्रागडे,रेखा खंडाते,रोशनी वासनिक,राजकुमारी मिश्रा,सुलोचना गजभिये, सुनीता राउत,कस्तूरा माजी,उषा नेवारे,रेखा राउत,आशा वाघडे, ललीता महानंद,जानका राउत,आदी उपस्तित होते

