राज्य विकासात विक्रीकर विभागाचा मोलाचा वाटा; राज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : विक्रीकर विभाग हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग असून १९६० च्या राज्य स्थापनेच्या पहिल्या वर्षीच्या ३० कोटी रुपयांच्या कर महसुलात आता यावर्षी १ लाख १५ हजार ९४० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ ३८६५ पट आहे,...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई: राज्यात तयार होणाऱ्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक व विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या...
शुक्रवारी कर्वे नगर, उज्वल नगरचा वीज पुरवठा बंद राहणार
नागपूर: अत्यावश्यक देखभाल- दुरुस्ती साठी शुक्रवार दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजी कर्वे नगर, उज्वल नगर सह पशिचम-दक्षिण नागपूरचा वीज पुरवठा सकाळी ८ ते ११ या काळात बंद राहणार आहे. महावितरणच्या काँग्रेस नगर विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कर्वे नगर, उज्वल...
औषधनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांनी नागपूरमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे यावे – मुख्यमंत्री
मुंबई : नागपूर हे शहर भौगोलिकदृष्ट्या वाहतुकीसाठी सोयीचे आहे. नागपूर मध्ये मिहान आणि इतर परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. इथल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने व उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने औषध निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली संधी आहे, त्यांनी नागपुरात गुंतवणूक...
अनुसूचित जाती, जमातींच्या प्रगतीसाठी उद्योग क्षेत्राने सामाजिक दायित्व निधीतून उपक्रम राबवावेत – रामदास आठवले
मुंबई : अनुसूचित जाती, जमातीच्या जनतेची आर्थिक, सामाजिक प्रगती होण्यासाठी उद्योग क्षेत्राने आपली जबाबदारी समजून सामाजिक दायित्व निधीतून विविध उपक्रम राबवून या समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले. सामाजिक दायित्व निधीतून...
कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज – नितीन गडकरी
मुंबई : कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज असून अशी गुंतवणूक वाढल्यास समाजातील सर्वसामान्य माणसाला त्याच्या गावात आरोग्य सेवा आणि सुविधांची उपलब्धता होऊ शकेल असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आज कॉलेज ऑफ फिजिशिएन ॲण्ड...
बुध्दपौर्णिमेला बुध्दनगरात सोमवारी ‘बुध्द पहाट’
नागपूर: बुद्धपौर्णिमेला सोमवार, ३० एप्रिलला कामठी मार्गावरील जसवंत टॉकीज मागील बुद्धनगरात ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे सलग तिसरे वर्ष असून, यावेळी प्रसिद्ध् संतुरवादक वाल्मिक धांदे यांचे संतुरवादन व प्रसिद्ध् गायक प्रा. डॉ. अनिल खोब्रागडे यांचे बुध्द भीम...
जरिपटका नझूल जमिन धारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार
नागपूर: भारत पाकिस्तान फाळणीचे चटके सोसल्यानंतर मागील 60 वर्षापासून पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना भरपाई संकोष मालमत्तेतूनप (Compensation pool Properties) जमीन लिजवर देण्यात आली होती. गत 60 वर्षापासून वेळोवळी सत्तेत आलेल्या सरकारकडे सिंधी समुदायाने या जागेच्या मालकी हक्कासाठी निवेदन दिले होते ....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवनिर्मित सतरंजीपुरा झोन प्रशासकीय इमारतीचे रविवारी लोकार्पण
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयाच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण रविवारी (ता.२९) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी (ता.२४) घेतला. नवनिर्मित इमारतीची पाहणीही केली. यावेळी त्यांच्यासमवेत सतरंजीपुरा...
नगरसेवकांनी मांडलेल्या पाणी प्रश्नाची महापौरांनी घेतली गंभीर दखल
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी (ता. २४) पहिली बैठक पार पडली. या बैठकीत स्वत: महापौर नंदा जिचकार यांनी उपस्थिती लावून पाणी या गंभीर विषयावर...
पावसाळापूर्व नाल्यासफाई कामांना वेग द्या
नागपूर: पावसाळ्यात पावसाचे पाणी त्वरित वाहून जाता यावे यासाठी प्रभागातील नाल्यांची सफाई तातडीने करा. सफाई कार्याला वेग द्या, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नुकताच त्यांनी प्रभाग क्र. १ चा दौरा करून पावसाळापूर्व नाल्यासफाई...
नियमबाह्य पर्ससीन सामुग्री असलेल्या नौका वरसोली बंदरात जप्त
मुंबई: पर्ससीन सामुग्री नियमबाह्यरित्या बसविण्यात आलेल्या 4 नौकांवर वरसोली बंदर ता. अलिबाग येथे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या नौकेवरील पर्ससीन जाळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण 235 पितळी रिंग ताब्यात घेऊन स्थानिक नाखवा संघ वरसोली यांच्याकडे...
उद्या ध्वनिप्रदूषण जनजागृती दिवस; आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नो हाँकिंग डे’ बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील बुधवारी ध्वनी प्रदूषण जनजागृती दिवस साजरा केला जातो. यावर्षी कान, नाक, घसा तज्ञांच्या संघटनेमार्फत उद्या दि. २५ एप्रिल रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण आरोग्यमंत्री डॉ. दीपक...
शहरात 3 नवीन पोलिस ठाणे; वाठोडा, कपिलनगर, पारडीला मान्यता
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने नागपूर शहरासाठी पुन्हा 3 नवीन पोलिस ठाण्यांना मान्यता दिली असून वाठोडा, कपिलनगर, आणि पारडी ही तीन नवीन पोलिस ठाणे आहेत. या तीनही पोलिस ठाण्यांना मान्यता देतांना पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येसह शासनाने मान्यता दिली आहे. नागपुरात सध्या 30...
महावितरणकडून राज्यात विक्रमी २३ हजार ७०० मेगावॅट वीजेचा पुरवठा
मुंबई:- महावितरणने आज सोमवार दि. 23 एप्रिल 2018 रोजी राज्यात 23 हजार 700 मेगावॅट वीजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे वीजेच्या एवढ्या विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले. राज्यात...
राज्यातील रस्ते निर्मितीसाठी जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा – चंद्रकांत पाटील
मुंबई : जगातील इतर देशात रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान व साहित्याचा अभ्यास करून राज्यातील रस्ते निर्मितीमध्ये वापर करावा. जेणेकरून रस्त्यांच्या दुरुस्तीवरील खर्च कमी करून तो निधी इतर विकास कामांसाठी वापरता येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)...
Gadchiroli Encounter: 15 more bodies of Naxals recovered from Indravati river, toll reaches 37
Gadchiroli: Security forces on Tuesday announced that they have recovered 15 more bodies of Naxals who were killed in an encounter with police commandos and CRPF personnel at Kasnasur near Bhamragarh in Gadchiroli district in Maharashtra on Sunday, taking the...
मनोज चापले यांनी केली फ्रेण्डस् कॉलनी येथील नाल्याची आकस्मिक पाहणी
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी सोमवारी (ता.२४) फ्रेण्डस् कॉलनी येथील नाल्याची आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची सफाई व्हावी यासाठी वेळोवेळी नाला...
२९ एप्रिल रोजी होणार पट्टे वाटप : कुकरेजा
नागपूर: शहरातील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे वाटपाचा कार्यक्रम २९ एप्रिल रोजी उत्तर नागपुरातील मार्टिन चर्च परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या...
Maharashtra Governor calls for strengthening Regional Development Boards; revising formula for equitable allocation of funds
Mumbai: Maharashtra Governor Ch Vidyasagar Rao today called for strengthening the Regional Development Boards in the State. Observing that questions have been raised in recent times about the relevance and effectiveness of the Development Boards, he called for drawing...
सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई...

