भांडेवाडीच्या कचऱ्यातूही होणार आता वीजनिर्मिती

नागपूर: शहरातील भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे पाऊल नागपूर महानगरपालिका उचलत आहे. याचाच एक भाग म्हणजे ज्या कचऱ्याचे विघटन होऊ शकत नाही अशा दररोजच्या सुमारे ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून ‘वेस्ट...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी केंद्र सरकारच्या विभागांसोबत लवकरच चर्चा

मुंबई: मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी संबंधित विभागांसोबत राज्याची बैठक घेऊन लवकर तोडगा काढण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत याबाबत मागणी केली होती. गांधीनगर...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

राहुल आवारे, ऑलिंपिकचे मैदानही जिंका! महाराष्ट्र तुमच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राहुल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या राहुल आवारे यांना आज येथे गौरविले. यावेळी...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

आपलेच सीड-आपलेच फीड’ ही संकल्पना राबवून महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : 'आपलेच सीड-आपलेच फीड' ही संकल्पना राबवून महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे, यासाठी विभागाने नियोजनबद्ध योजना आखावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मत्स्य व्यवसाय विकासासंदर्भात राज्यस्तरीय बैठकीत ते आज बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर,...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

शासकीय खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- शासकीय खरेदी प्रक्रिया सक्षम, दर्जात्मक आणि पारदर्शक व्हावी यावर यापुढे भर राहणार आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षणाद्वारे या प्रक्रियेत जागतिक मानांकनानुसार प्रणाली राबविणे महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अमेरिकेच्या युनायटेड...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाची तांत्रिक मान्यता

पुणे: शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाने तांत्रिक मान्यता दिली असून या तांत्रिक मान्यतेचे आदेशपत्र राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे आज संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना सुपूर्द...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

७ मे पासून नदी स्वच्छता अभियान राबविणार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे ७ मे ते २० जुन या दरम्यान नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील नागनदी, पिवळी नदी, पोरा नदी या तिन्ही नद्या संपूर्णपणे स्वच्छ करण्याचा मनपाचा निर्धार आहे. यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

आसीनगर झोनमधील नगरसेवकांच्या पाणी समस्येची महापौरांनी घेतली दखल

नागपूर: आसीनगर येथील नगरसेवकांच्या समस्येची महापौर नंदा जिचकार यांनी गांभीर्याने दखल घेत १५ दिवसाच्या आत नगरसेवकांच्या सर्व तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश ओसीडब्लूच्या अधिकाऱ्यांना दिलेत. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, जलप्रदाय समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत गुरूवारी (ता.२६) आसीनगर झोन येथे बैठकीचे आयोजन...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

धरमपेठ झोनचे सभापती प्रमोद कौरती यांचे पदग्रहण

नागपूर: धरमपेठ झोनचे नवनिर्वाचित सभापती प्रमोद कौरती यांनी गुरुवारी (ता. २६) सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली. महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी त्यांचा सत्कार करीत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी धरमपेठ झोन कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

डिजिटल लायब्ररी ऑफ वाईल्ड इडिबल्स हे संकेतस्थळ खूप उपयुक्त – सुधीर मुनगंटीवार

मुंबई: ग्रामीण आदिवासी भागात समाजघटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी टेरी या संस्थेने सुरु केलेले डिजिटल लायब्ररी ऑफ वाईल्ड इडिबल्स हे संकेतस्थळ खूप उपयुक्त आहे असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला,...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

महिला संघटित झाल्या तर सरकारला झुकावेच लागेल – पौर्णिमा वर्मा

नागपूर: महिला संघटित झाल्यास सरकारला झुकावेच लागेल असा दृढविश्वास गुलाबी गँग चा प्रदेश कमांडर पौर्णिमा वर्मा यांनी व्यक्त केला. त्या गुरुवारी रविभवन येथे पत्रकार आणि महिलांची संवाद साधत होत्या. कथुआ आणि उन्नाव येथे झालेल्याा गँगरेपच्याा घटनांवर त्यांनी संताप व्यक्त केला. सरकार...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

प्रादेशिक समस्‍यांवर समाधान शोधण्‍यासाठी संशोधन संस्‍थांनी नाविण्‍यपूर्ण कल्‍पना व उपक्रमांवर भर देणे आवश्‍यक : अनूप कुमार

नागपूर: समाजात अनेक क्षेत्रात संशोधनाच्‍या हस्‍तक्षेपाव्‍दारे समस्‍यांवर समाधान शोधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून ‘स्मार्ट इंडीया हॅकेथॉन’ या स्‍पर्धेमार्फत विविध नागरी समस्‍यांवर ऑनलाईन उपाय विदयार्थ्‍यामार्फंत शोधण्‍याचा उपक्रम गत 2 वर्षांपाससून चालू आहे. ज्‍याप्रमाणे औद्योगीक संस्‍था ‘कार्पोरेट समाजिक जबाबदारी’ अंतर्गत...

By Nagpur Today On Thursday, April 26th, 2018

रामटेक येथे 2 कोटीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन

रामटेक: रामटेक नगर परिषदेच्या पायाभूत सुविधा अंतर्गत येणाऱ्या २ कोटी च्या विविध विकास कामाचे भूमिपूजन नुकतेच लकडगंज परिसर सुपर मार्केट येथे पार पडले या भूमिपूजन संभारभाला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष दिलीप देशमुख,बाजार समिती चे...

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

Bodies of 2 more Naxals recovered; encounter toll rises to 39

Representational Pic Nagpur: The death toll after a massive operation against Maoists in Maharashtras Gadchiroli district since Sunday rose to 29, with bodies of two more Naxals being fished out of a river today, police said. "Two more bodies of Naxals...

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

Uddhav seeks shifting of Nanar oil refinery proj to Vidarbha

Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray today called for shifting the proposed oil refinery project from the coastal Ratnagiri district to Vidarbha, saying that the investment-starved eastern Maharashtra needs it more. Thackeray was speaking to media-persons at his residence 'Matoshree' here,...

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

साची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन

नागपूर: नागपुर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारे ठरते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील साची येथील जगप्रसिद्ध बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर या मेट्रो स्टेशनचे निर्माण करण्यात आले आहे. ई.स. पूर्व तिसऱ्या शतकात...

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

Bombay High Court lawyers start signature campaign in support of CJI Misra

Mumbai: A group of lawyers have started a signature campaign outside the Bombay High Court on Wednesday, expressing their support for the Chief Justice of India, Dipak Misra, reports a news agency. The lawyers have placed a whiteboard in the...

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

महापौरांनी जाणून घेतल्या नगरसेवकांच्या पाणी समस्या

नागपूर: पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याने नागरिक वारंवार तक्रार करीत आहे. असे असूनदेखिल ओसीडब्ल्यूने समस्या न सोडविल्याने महापौर नंदा जिचकार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत बुधवारी...

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

महानगरपालिकेचे उद्यान जैवविविधतेने परिपूर्ण होणार : दिव्या धुरडे

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवीन व जुने उद्यान हे जैवविविधेतेने परिपूर्ण असणार असल्याची घोषणा जैवविविधता समिती सभापती दिव्या धुरडे यांनी केली. बुधवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जैवविविधता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी समिती सदस्य...

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

मिशन इंद्रधनुष मोहिमेअंतर्गत 4 गावातील बालक व गरोदर मातांचे लसिकरण

नागपूर: ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत खेडी गोवार गोंडी, धुरखेडा, रामपुरी व सिहोरा या गावांची राज्यस्तरावर अतिविशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्ष वयोगटातील सर्व बालके तसेच गरोदर मातांची तपासणी करुन लसिकरण करण्यात येणार आहे....

By Nagpur Today On Wednesday, April 25th, 2018

मागासवर्गीय उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती संकलीत करावी – मुख्य सचिव

नागपूर: शासकीय विभागातील मागासवर्गीय उमेदवारांच्या खातेनिहाय रिक्त पदांची माहिती संकलीत करून मागासवर्ग कक्षाने सादर करावी, असे निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिलेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी मुख्य सचिवांसमोर विविध मागण्यांचे...