विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे दिले. राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Monday, April 23rd, 2018

देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी नक्षलविरोधी कारवाई महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा दलांचे अभिनंदन

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड-एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षादलांनी रविवारी (दि. २२ रोजी) केलेल्या कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली असून देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. या कारवाईत नक्षलवादी संघटनेच्या दोन कमांडरसह सोळा जणांच्या दलाचा पोलिसांनी...

By Nagpur Today On Monday, April 23rd, 2018

BMC, railways begin checks so that you don’t have to walk the tracks like this

Mumbai: Senior railway officials today said that pre-monsoon works, to ensure heavy rains don't stall train traffic in the metropolis and adjoining regions, had begun and a review was carried out by the civic body chief and general managers of...

By Nagpur Today On Monday, April 23rd, 2018

रामझूला का दूसरा चरण अपने अंतिम पड़ाव पर

File Pic नागपुर: नागपुर शहर स्मार्ट सिटी बनने के लिए निरन्तर कदम बढ़ाता जा रहा है. शहर में विभिन्न प्रकार के विकासकार्य शुरू हैं, इसी क्रम में रेलवे स्टेशन के निकट तैयार किए जा रहे रामझूला-2 पुल का दूसरे चरण...

By Nagpur Today On Saturday, April 21st, 2018

Rahul Gandhi to launch “Save the Constitution” campaign on April 23

Nagpur: AICC SC department National President Dr. Nitin Raut has organised an All India meet to launch “Save the constitution” programme to be attended by all the Pradesh SC department dignitaries and members from all over India. The campaign to “Save...

By Nagpur Today On Saturday, April 21st, 2018

प्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार

नागपूर: प्रशासकीय रचनेत आणि प्रशासनाच्या भूमिकेत होणारे बदल समजावून घेणे आणि त्या भूमिकेची सुसंगत अशी सेवा देणे हे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे. प्रशासकीय यंत्रणा नियंत्रकाच्या नव्हे तर प्रोत्साहकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यंत्रणांनी स्पर्धात्मक वातावरणात मिशनमोडमध्ये काम करणे अपेक्षित असल्याचे...

By Nagpur Today On Saturday, April 21st, 2018

शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड हवी – नितीन गडकरी

नागपूर: शेती आणि शेतीशी संबंधित पुरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी या व्यवसायाकडे वळतांना दिसत आहेत. परंतू , शेतीचा विकास हा पर्यायाने शेतकऱ्याचा विकास मानला जातो. तसेच दुग्ध व्यवयाचा विकास करायचा असेल तर त्यास बदलत्या...

By Nagpur Today On Saturday, April 21st, 2018

ओबीसी बांधंवानी साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती

वर्धा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्त्मा फुले यांच्या विचारांची आज बहुजन समाजाला अत्यंत गरज आहे व त्यांच्या विचारांपासून प्ररेणा घेण्याची आजच्या तरुणांना आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बहुजन समाज चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गुणवंतराव डकरे यांनी आज गोंडप्लॉट येथील ओबीसी जनजागृती...

By Nagpur Today On Friday, April 20th, 2018

Judge BH Loya death case: “A bunch of lies…100 percent lie,” says Maharashtra CM about Congress’ claims

New Delhi: A day after the Supreme Court of India dismissed petitions seeking a SIT probe into the death of Judge BH Loya, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis on Friday said that the apex court was used to settle political...

By Nagpur Today On Friday, April 20th, 2018

क्या “स्वच्छ, सुविधापूर्ण एवं मरीज से प्रतिबद्ध अस्पताल” नागरिक का हक़ नहीं !

नागपुर: इससे पहले हमने देखा कि कैसे 'मेयो' अस्पताल में पेयजल के लिए मरीज एवं उनके परिजनों को यहां-वहां भटकना पड़ता है. अब अस्पताल के प्रसाधनकक्ष ( टॉयलेट्स ) तथा अन्य सुविधाओं के बारे में जानते हैं. 'नागपुर टुडे टीम' बुधवार को...

By Nagpur Today On Friday, April 20th, 2018

“स्वच्छ, सुविधायुक्त, रुग्ण-दक्ष हॉस्पिटल” नागरिकांचा हक्क नाही काय ?

नागपूर: कालच्या भागात आपण पाहिले की, 'मेयो' हॉस्पिटलमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कशी वणवण करावी लागते. आता हॉस्पिटलमधील प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची स्थिती काय आहे, हे पाहूया. मेयोच्या शल्यचिकित्सा विभागात ( सर्जिकल वॉर्ड ) बुधवारी 'नागपूर टुडे प्रतिनिधीने' भेट...

By Nagpur Today On Friday, April 20th, 2018

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ व युवा करीयरचा संयुक्त उपक्रम, २१ एप्रिलला आयोजन

नागपूर: कायद्याच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी आणि व्यवसाय म्हणून या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरूणांसाठी शनिवार, २१ एप्रिलला ‘कायद्यात करा करीयर’ अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात विधी क्षेत्रातील तज्ज्ञ व...

By Nagpur Today On Friday, April 20th, 2018

ॲप्रेंटिसशिपच्या ७ लाख उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशिपचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि 7 लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2017 च्या अंमलबजावणीबाबत ...

By Nagpur Today On Friday, April 20th, 2018

दिलखुलास कार्यक्रमात वसुंधरा दिनानिमित्त उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि. 22 एप्रिल या वसुंधरा दिनानिमित्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शनिवार दि. 21 आणि सोमवार दि. 23 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25...

By Nagpur Today On Thursday, April 19th, 2018

न्या.लोया मृत्यू प्रकरण : “याचिकाकर्त्यांना तथ्यांची माहिती नव्हती”, नागपूरच्या सहपोलीस आयुक्तांचे वक्तव्य

नागपूर:"याचिकाकर्त्यांना तथ्यांची माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्या याचिकांमध्ये काही दम नव्हता," असे मत नागपूर पोलिस सह-आयुक्त शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी न्या. लोया खटल्यासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंबंधी एएनआयशी बोलत होते. गुरुवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने न्या. बी. एच. लोया...

By Nagpur Today On Thursday, April 19th, 2018

राज्य के भूमिधारी किसान बनेंगे भूमिस्वामी : ​पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले

नागपुर: किसानो भूमि के अधिकार के संबंध में राज्य सरकार द्वारा अहम निर्णय लिया गया जिससे विदर्भ के एक लाख से अधिक किसान भूमिधारी से भूमिस्वामी बन जायेगे। वर्गीकृत भूमि अधिकारों पर लिए गए महत्वपूर्व निर्णय में वर्ग 2 समाविष्ट किसानों...

By Nagpur Today On Thursday, April 19th, 2018

पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना उन्हाचे ‘चटके’, हॉस्पिटल प्रशासन मात्र एसीच्या ‘थंड’ झोपेत

नागपूर: शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक उपचार केंद्रांची दुरवस्था आणि तेथील प्रशासनाची अनास्था कुणापासून लपलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये (मेयो) नेमकी काय परिस्थिती आहे, हे तपासण्यासाठी 'नागपूर टुडे' प्रतिनिधीने तेथे भेट दिली. तेव्हा अनेक बाबींचा उलगडा झाला. सदर...

By Nagpur Today On Thursday, April 19th, 2018

पुणे- मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर, कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोप

पुणे कोरेगाव भीमा प्रकरणात हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर एकबोटेंना जामीन मंजूर झाला आहे.पुणे सत्र न्यायालयाने एकबोटेंना जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडविल्याच्या आरोपात मिलिंद एकबोटेंना अटक...

By Nagpur Today On Thursday, April 19th, 2018

राष्ट्रीय पेयजल योजनेला थ्रीफेज वीजपुरवठा करण्याची मागणी

रामटेक: रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत बिजेवाडा खैरी येथील वार्ड क्र.१ खैरी मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना व नवीन विहीरीचे बांधकाम केले असुन या योजनेला अरोली फिडरवरुन विजपुरवठा सुरु असुन त्यात अनियमितता असल्याने नियमित पाणी पुरवठा होत नाही. रामटेक येथील ग्रामपंचायत बिजेवाडा खेरी...

By Nagpur Today On Thursday, April 19th, 2018

महात्मा बसवेश्वर जयंती मनपा तर्फे साजरी

नागपूर: महात्मा बसेश्वर यांच्या जयंती निमित्त अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर न्यु सुभेदार ले-आऊट स्थीत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला मनपा तर्फे उपमहापौर दिपराज पार्डीकर, प्रभागाच्या नगरसेविका व नेहरुनगर झोन सभापती रिता मुळे यांनी पुष्पहार अर्पण करुन विधीवत पुजा-अर्चा करुन विनम्र अभिवादन...

By Nagpur Today On Wednesday, April 18th, 2018

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामान्य प्रशासन...