येत्या ४ महिन्यात नागपूर शहरातील नासुप्रच्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना मालकी हव्काचे पट्टे वाटप करण्यात येईल – मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवी
नागपूर : आज नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत उत्तर नागपूर येथील नासुप्रच्या जागेवरील कस्तुरबा नगर व इंदिरा नगर झोपडपट्टीवासियांना मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झोपडपट्टीवासियांना मालकी हव्काचे पट्टे वाटप...
संताजी जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठी 1 कोटी देणार – मुख्यमंत्री
नागपूर: संत तुकाराम महाराजांची गाथा पोहोचविण्याचे काम संताजी जगनाडे महाराजांनी केले आहे. समाजातील सर्व लोकांना एकत्रित करुन सर्वधर्म समभावाचे विचार त्यांनी समाजात रुजविले. अशा महान संताचे आचार-विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी 1 कोटी रुपये देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री...
महापालिकेचे सर्व झोन “झिरो पेंडन्सी” करा : मुख्यमंत्री
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयाचे कामकाज हे 'झिरो पेंडन्सी' करा. ज्या दिवशी फाईल कार्यालयात येईल, त्या दिवशी त्या फाईलचा निपटारा करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवार (ता.२९) महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयाच्या...
मनपातर्फे विविध कामांचे लोकार्पण रविवारी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विविध कामांचे लोकार्पण आज रविवार (ता.२९) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नतीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. सकाळी १० वाजता नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे. संध्याकाळी ५.३० वाजता...
पाचव्या मजल्यावरुन उडी मारत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, रायसोनी कॉलेजमधील धक्कादायक घटना
Representational pic पुणे: वाघोलीतील रायसोनी काॅलेजमध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास...
उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा
मुंबई: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित...
सप्टेंबर २०१८ मध्ये नवे उद्योग धोरण : उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : राज्य शासन सप्टेंबर, 2018 मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार असून याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्मॉल मॅन्यूफ्रॅक्सर एटंरप्राइजेस (एसएमई) चेंबर ऑफ इंडियाच्यावतीने इकॉनॉमिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री. देसाई...
ग्रामीण गावाच्या विकासातूनच देशाचा विकास शक्य आहे – डॉ. वाघ
कन्हान: भारत देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील गावातच (खेड्यात) आहे. आज जर या देशाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर व विकसित होणे आवश्यक आहे. असे मनोगत ग्रामीण उन्नत भारत प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अनिल...
Kamala Mills Fire: Bombay High Court reject bail plea of Yug Tuli
Mumbai: The Bombay High Court today rejected the bail plea of Yug Tuli, co-owner of the Mojo's Bistro restaurant and an accused in the December 2017 fire incident at the Kamala Mills compound in Mumbai in which 14 people were...
आरटीओ घोटाळा : भंडाफोड झाल्यावर बससमवेत चालक फरार
नागपूर: राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) स्कुल बसेस करिता २७ मानक तयार केले आहेत. परंतु वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (वेकोलि) मध्ये मात्र चक्क स्टाफ बसेसचे रूपांतर स्कुल बसमध्ये करून चालवले जाते. हा गोरखधंदा नुकताच नागपूर टुडेने उघडकीस आणला होता. तेव्हापासून स्कुल बस...
पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : पत्रकार हे क्षेत्रीय स्तरावर अत्यंत मेहनतीचे काम करतात. त्यांना काळ-वेळेचं बंधन नसते, प्रसंगी चार-पाच तास थांबावे लागले तरी ते बातमी मिळवितात. पत्रकारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या घराच्या प्रश्नांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
मुंबई : रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दि. २७) डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे...
देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाज एकसंध ठेवण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर: भारतावर अनेक आक्रमणे होऊनही प्राचीन परंपरांमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे. देशातील विविध मठ संस्कार व शिक्षण प्रसार करण्याची ठिकाणे आहेत, देशातील सर्व समाज एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. येथील अक्कलकोट...
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या धोरणांमुळे व राज्यांवर दाखविलेल्या विश्वासामुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून भारत उदयास येत आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात वेगाने आर्थिक प्रगती करणारे राज्य बनले असून सन 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच...
युपीएससीमध्ये महाराष्ट्रातून गिरीश बडोले पहिला, इतर 13 विद्यार्थ्यांना यश
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2017 चा निकाल जाहीर झाला असून यात उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बडोले राज्यात पहिला आला आहे. देशात त्याचा क्रमांक 20 वा लागला आहे. आयोगाने आज आपल्या अधिकृत वेबसाईटवर (upsc.gov.in)हा निकाल जाहिर केला. आएएस, आयएफएस, आयपीएस आणि...
येत्या २०२५ पर्यंत सर्व कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा; वाणिज्यिक, औद्योगिक वीजदरही कमी होणार: चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: येत्या २०१५ पर्यंत राज्यातील सर्वच सुमारे ४५ लाख कृषीपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषीपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी ही शेतकरी बांधवांची मुख्य मागणी पूर्ण होईल, सोबतच क्रॉस सबसीडी कमी झाल्याने प्रामुख्याने...
शहरातील सर्व ॲथलेटिक्स ट्रॅक मनपा दुरूस्त करणार
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे रेशींमबाग मैदान येथील ॲथलेटिक्स ट्रॅकची दुरूस्ती करण्यात आली आहे. नागपुरातील सर्व ॲथलेटिक्स ट्रॅक दुरूस्त करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा समिती नागेश सहारे यांनी दिली. रेशींमबाग मैदानातील ॲथलेटिक्स ट्रॅक खराब झाला होता. त्यामुळे तेथील खेळाडूंना सराव करण्यास त्रास जात...
नगरसेवकाच्या समन्वयाने पाणी प्रश्न सोडवा
नागपूर: प्रभागातील स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयाने पाणी समस्या सोडविण्यात याव्यात, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिले. मनपाच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या झोन निहाय बैठकीअंतर्गत शुक्रवार (ता.२७) नेहरूनगर झोनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते...
Illegal HT seeds : seizure drive to continue
Nagpur: The genetically modified variety of herbicide tolerant (HT) cotton seed continued flooding in the market. Though the state government had taken a strong stance against its proliferation, it has made its way through grey market. Ahead of sowing season...
नागपूर: नंदनवन आणि रामटेकेनगरात खून
नागपूर: नंदनवन आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या. नंदनवनमधील खुनाची घटना अनैतिक संबंधातून घडली असून, अजनीतील खुनाबाबत वृत्त लिहिस्तोवर अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती. नंदनवनमधील पडोळेनगरात आकाश देशभ्रतार राहतो. त्याचा नातेवाईक रवी पावस्कर (वय २२) हा भरतावाडा,...
Heatwave tightens its grip over Maharashtra; irrigate summer crops
Nagpur: Heatwave conditions continued to prevail at isolated pockets of Vidarbha and parts of Marathwada. The temperatures are also settling above 40 degrees Celsius over almost all the districts of Vidarbha and Marathwada. On Thursday, Chandrapur recorded the maximum temperatures at...

