प्रधान मंत्री आवास योजनेसाठी कामठी शहराचा समावेश – चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांकडे हक्काचा निवारा नाही अशा कुटुंबासाठी परवडतील अशा घरकुल योजनेमध्ये कामठी शहराचा समावेश करण्यात आला असून शहरातील जास्तीत जास्त कुटुंबांसाठी घर बांधणीचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
मालमत्ता व पाणी कर अभय योजनेला तीन दिवस मुदतवाढ
नागपूर : मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी मनपाने जाहीर केलेल्या अभय योजनेला आता तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. थकबाकीदारांना आता १० ऑग़स्टपर्यंत थकीत कर रकमेचा भरणा करता येईल. या तीन दिवसांत नागरिकांनी मोठ्या संख्येने...
US returned Software Engineer visits mother, finds her skeleton
Representational Pic Mumbai: The decomposed body of a 63-year-old woman was found at her residence in Mumbai's suburban Andheri today, a senior police official said. The woman, identified as Asha Sahani, according to the police. "She had been living alone at her...
विकासाचे मॉडेल ठरले मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले आदर्श गाव फेटरी
- डिजीटल क्लासरुम, विद्यार्थ्यांना टॅब
- राष्ट्रीय ग्रामीण पेयजलअंतर्गत योजनेचे बळकटीकरण
- विविध विकास कामांसाठी 4 कोटी 70 लक्ष
- डिजीटल अंगणवाडी, ग्रीन जीम
- 33 केव्हीचे सबस्टेशन, बालोद्यान
मुंबईतील ऐतिहासिक ‘मराठा क्रांती मोर्चाची’ तयारी युध्दपातळीवर सुरु
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ‘सकल मराठा समाजाच्या’ वतीने दि.९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी मोर्चाची तयारी पुर्ण झाली असून या मोर्चामध्ये संपुर्ण राज्यातून तसेच राज्याबाहेरुन लाखो मराठा बांधव सामील होणार असल्याची माहिती मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक विरेंद्र...
मुख्यमंत्री महोदय टोल चालकांनाही देशभक्ती शिकवा! : सचिन सावंत
मुंबई: नोटबंदीच्या काळात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून टोल चालकांचा पुळका घेऊन राज्य सरकारने त्यांना 142 कोटी रूपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी टोलचालकांना नुकसान भरपाई देण्याऐवजी टोलचालकांनाही देशभक्ती शिकवावी. देशभक्ती फक्त गोरगरिब जनता आणि शेतक-यांनीच दाखवायची का? असा संतप्त...
3 school boys drown in sea at Dadar Chowpaty
File Pic Mumbai: Three school boys met watery grave in the seas at Mumbai’s Dadar Chowpaty around 12 noon on Saturday. Initial reports indicate the deceased boys belonged to a primary school run by Municipal Corporation. The three teenage boys have...
परिसर स्वच्छ ठेवून शहर निरोगी ठेवा : महापौर नंदा जिचकार
नागपूर: शिक्षकांनी शाळांमधून विद्यार्थ्यांवर स्वच्चछतेचे संस्कार रुजवावे. विद्यार्थ्यांनीही परिसराच्या स्वच्छतेची पर्यायाने शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडावी. परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. डेंग्यू डासांच्या अळ्यांच्या निर्मितीचे केंद्र असणारे साचलेले पाणी दिसेल तेथे स्वच्छ करावे. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे...
Why Fadnavis Govt ignoring corrupt practices by Ministries?
Mumbai: A spate of incidents in Maharasthra has pointed to an alarming trend - the state government's deliberate attempt to defend the corrupt and influential s, as long as possible! Till the Opposition cries foul and the corruption goes so naked...
तडजोड शुल्काऐवजी वीजचोरांवर गुन्हे दाखल करा
नागपूर: वीजचोरी करणा-या ग्राहकांकडून तडजोड न स्विकारता विद्युत कायद्याच्या कलम 135 मधील तरतुदीनुसार त्यांचेवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याच्या सुचना महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अमरावती अकोला या पाचही परिमंडलातील मुख्य अभियंते, अधीक्षक...
शक्ती आणि भक्तीमुळेच समाजाचा खरा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद: जगामध्ये ज्या ठिकाणी अध्यात्माचे ज्ञान आहे, या ज्ञानासोबत शक्ती आणि भक्ती आहे त्या ठिकाणी समाजाचा खरा विकास होईल, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा या ठिकाणी आयोजित श्री सदगुरु योगीराज गंगागिरी...
शाळाशाळांमधून घेतली जाणार शनिवारी कीटकजन्य आजार निर्मूलनाची शपथ
नागपूर: सध्या कीटकजन्य आजारासाठी पारेषण काळ सुरू आहे. अशा किटकांची निर्मितीच होऊ नये यासाठी जनजागरण करण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. ५) शहरातील सुमारे १६० शाळांसह मनपा आणि राज्य शासनाच्या कार्यालयात शपथ घेण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते यांच्यासह...
Two drunk men fall to death in Amboli valley while friends film the accident
Mumbai: Two revellers died after falling into a 2,000 feet deep valley in Amboli Ghat in Sindhudurg district of Maharashtra. A video of their fall has gone viral on social media, even as their bodies are yet to be recovered. The incident...
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजयी शुभारंभ
मुंबई: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजयाने सुरुवात केली असून वॉर्ड क्र. 22 मधून काँग्रेसच्या उमेदवार उमा विश्वनाथ सपार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. उमा सपार यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने उमा सपार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. सदर...
कविवर्य सुरेश भट सभागृहामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर : महापौर
नागपूर: नागपुरातील अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, पूर्णपणे सौर ऊर्जेवर संचालित कविवर्य सुरेश भट सभागृहाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत उद्घाटन होणार असलेल्या या सभागृहाच्या अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप...
गठई कामगारांचा दुकान वाटपाचा प्रश्न १५ दिवसांत निकाली काढा
नागपूर : गठई कामगारांच्या उपजीविकेसाठी शासनाने १९९५ मध्ये दुकान वाटपासंदर्भात शासनादेश काढला. दुकानांसाठी अर्ज आल्यानंतरही संबंधित झोन कार्यालयाकडून आणि मनपा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची प्रक्रिया संथ आहे. दुकान वाटपाचा प्रश्न पुढील १५ दिवसांत निकाली काढा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार...
मोपलवारांचा न्याय प्रकाश मेहतांना का नाही?: विखे पाटील
मुंबई: भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपानंतर सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत करण्याचा न्याय राज्य सरकारने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना का लावला नाही, अशी संतप्त विचारणा करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मेहतांचा राजीनामा होईस्तोवर कामकाज न चालू देण्याचा...
महावितरणच्या ग्राहक संपर्क अभियानात 18 हजारांवर तक्रारींचे निराकरण
नागपूर: महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटीबध्द असते. यासाठी सातत्याने 'महावितरण आपल्या दारी' सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहकसंपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे...
Maharashtra to amend laws, to expedite sale of property in fraud cases
Mumbai: The Maharashtra government is planning to amend some laws, for the speedy sale of properties attached in the cases of investment frauds, so that the duped depositors/ investors can be given their money back … The post Maharashtra to amend...
IAS officer Radheshyam Mopalwar suspended over corruption charges
Mumbai: IAS officer Radheshyam Mopalwar has been suspended from his post as Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) chairman on Thursday. The decision was taken just a day after ruckus in State Legislature over corruption charges on him. Leader of Opposition...
Shocking: 16-year-old boy ‘raped’ for a year by 15 boys in Andheri
Representational Image Mumbai: In a shocking incident, a 16-year-old boy in Mumbai has alleged that he was raped by 15 boys over the past one year. The boy living in Andheri (west) filed a complaint and told the DN Nagar Police...

