नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
नागपूर: आज दिनांक ०९ ऑगस्ट रोजी उत्तर अंबाझरी रोड येथील नैवधम हॉल येथे आर्किटेक्ट,इजिनियर्स, आर्किटेक्ट , डेव्हलपर्स आणि अधिकारीवर्गाकरीता विकास कामाच्या परवानगी संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त श्री. अनुपकुमार, महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, स्मार्ट सिटी...
पोर्णिमा दिवसा’निमित्त सांगितले वीज बचतीचे महत्त्व
नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी पोर्णिमा दिवसाचे आयोजन धरमपेठ येथील कॉफी हाऊस चौकात करण्यात आले होते. यावेळी परिसरातील दुकानदारांना आणि रहिवाशांना वीज बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. आ. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात आयोजित या...
बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी जानेवारीत महिला उद्योजकता मेळावा
नागपूर: महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या महिला उद्योजकता मेळाव्याचे आयोजन यंदाही नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जानेवारी २०१८ मध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. मेळाव्याच्या दृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात...
इंदिराजी देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान!: विखे पाटील
मुंबई: स्व. इंदिरा गांधी या देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज विधानसभेत सरकारने मांडलेल्या गौरव प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. आपल्या भाषणामध्ये विखे पाटील यांनी...
75 व्या ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस नेत्यांनी हुताम्यांना केले अभिवादन
मुंबई :भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा असणा-या चले जाव आंदोलनाला 75 वर्ष झाल्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. देशाचे माजी गृहमंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...
मराठा आरक्षणावरून सरकार दिशाभूल करते आहे!: राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई: मागील दोन वर्षांपासून मराठा, मुस्लीम, धनगर समाजाचे राज्यभरात मोठ-मोठे मोर्चे निघत असताना सरकारकडून फक्त दिशाभूल सुरू आहे. त्याचा मोठा उद्रेक आज मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दिसून येतो, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मुंबईत निघालेल्या...
पिण्याच्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार जलसाठ्याचे नियोजन करा – चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: मध्यप्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पात पाण्याच्या जलसाठ्यावर होणाऱ्या परिणामामुळे शहरातील पाणी पुरवठा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देतांना पिण्याच्या पाण्याचे आवश्यकतेनुसार प्राधान्याने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. रविभवन येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पिण्याच्या पाण्याच्या...
संगणकीकृत सातबाराच्या नियंत्रणासाठी नायब तहसिलदारांना लॅपटॉप – सचिन कुर्वे
नागपूर: प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सहज व सूलभपणे संगणकीकृत सातबारा तसेच आठ अ सारखे आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासाठी पटवाऱ्यांसोबतच तालुका स्तरावर नायब तहसिलदारांना लॅपटॉप उपलब्ध करुन देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते...
गृहनिर्माण मंत्र्यांचा खुलासा समाधानकारक नाही! : राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई: राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी विधानसभेत केलेला खुलासा समाधानकारक नाही. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असले तरी अजूनही अनेक प्रश्नचिन्ह कायम असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले...
वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करा
नागपूर: शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारीची संख्या वाढू लागली असल्याने आपल्याकडून यासाठी कोणती उपाय योजना केली आहे याची माहिती सादर करण्याचे आदेश महावितरणने एसएनडीएलला आज दिले वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीची दाखल महावितरण कडून घेण्यात आली आहे. आज या संदर्भात नागपूर परिमंडल...
महाप्रबंधक सोइन ने किए प्राकृतिक शेषनाग के दर्शन
नागपुर: दक्षिण पूर्व मध्य रेलवे कॉलोनी बेलिशॉप स्थित प्राचीन श्री शिव मंदिर को दक्षिण पूर्व मध्य रेलवे बिलासपुर के महाप्रबंधक सुनील कुमार सोइन व मंडल रेल प्रबंधक अमित अग्रवाल सहित रेल अधिकारियों ने मंदिर को सदिच्छा भेट देकर मंदिर...
पाणी संदर्भातील समस्या तातडीने सोडवा : संदीप जाधव
नागपूर: शहरातील विविध भागात असलेल्या पाण्यासंबंधित समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, तसेच डेलिगेट्सने दर २-३ दिवसांत लोकप्रतिनीधींची भेट घ्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिले. मंगळवारी (८ ऑगस्ट) मनपा मुख्यालयात स्थायी समिती सदस्य व ओसीडब्लू अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन...
शहर निरोगी राहील याची विशेष काळजी घ्या – मनोज चापले
नागपूर: नागपूर शहरात रोगराई पसरणार नाही, शहर निरोगी राहील याची विशेष काळजी घेण्यात यावी असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. वैद्यकीय सेवा व आरोग्य समितिच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या...
अवैधरीत्या नळ कनेक्शन जोडणाऱ्या ग्राहकांवर होणार गुन्हे दाखल
नागपूर: सवलतीची योजना जाहीर करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांच्या चल मालमत्तेवर टाच येणार आहे. ११ ऑगस्टपासून कार, मोटारसायकल, टीव्ही, फ्रीज, सोफा आदी चल संपत्ती आणि त्यानंतर कायद्यानुसार अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल...
एमआयडीसीच्या जमिनी विनाअधिसूचित करण्यात मोठा गैरव्यवहार!
मुंबई: सन 2015 ते 2017 दरम्यान राज्य सरकारने उद्योगांसाठी अधिसूचित केलेल्या जमिनीपैकी 90 टक्के विनाअधिसूचित करण्यात आली असून, यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. या प्रकरणी उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही...
Mumbai IT professional, who stalked woman, rang her doorbell, arrested
Mumbai: A day after Varnika Kundu was stalked in Chandigarh, in 'safe' Mumbai, comes news of another shocking incident. On Tuesday, the police arrested the 36-year-old IT professional for stalking the woman, a fashion designer for almost 45 minutes early Monday...
Aamir Khan and wife Kiran latest victims of Swine flu in Mumbai as cases spike in state
Mumbai: This year swine flu has infected over 3,500 people in Maharashtra and killed 366. Last month saw the biggest spurt in the flu-related deaths in the State at 103. In Mumbai alone this year, 850 cases and 16 deaths...
Woman Allegedly Paraded Naked In Beed Dist. For Helping Brother Have An Affair
Beed: A 28-year-old woman was assaulted and paraded naked in Varngalwadi village in Beed district of Maharashtra last Friday, the police said on Monday. Eight people have been arrested for the crime. A teenage girl has also been detained in...
State minister Sadabhau Khot expelled from his party
Pune: Swabhimani Shetkari Sanghatana (SSS), a Bharitya Janta Party (BJP) ally, has expelled Minister of State for Agriculture and Marketing Sadabhau Khot. Dasarath Sawant, chairman of the special committee formed to investigate the allegations against Khot, informed the media. Sawant...
नागपुर विश्वविद्यालय को 20 प्रतिशत सीटे बढ़ाने के लिए 130 कॉलेजो ने भेजे प्रस्ताव
नागपुर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय से स्लंग्नित महाविद्यालयों में प्रवेश से वंचित महाविद्यालयों को दिलासा दिलाने के लिए राज्यपाल ने 20 प्रतिशत जगह बढ़ाकर देने के अधिकार कुलगुरु को दिए हैं. 5 अगस्त तक सभी कॉलेजों को नागपुर विश्वविद्यालय ने...
नरखेड येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा-पालकमंत्री
नागपूर :नरखेड येथे कायदा व सुव्यवस्था राखतांना कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही, यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला केले आहे. नरखेड येथील नुकत्याच घडलेल्या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात येईल. तसेच दोषीविरुध्द कठोर कारवाई करण्यात...

