PG प्रवेशासाठी BAMU मध्ये गैरव्यवस्थापनामुळे झुंबड, गोंधळ, दडगफेक; प्रवेश प्रक्रिया रद्द
औरंगाबाद: डाॅ.बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय प्रवेश पद्धतीचा गुरुवारी पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र होते. पीजी-सीईटीनंतरच्या दोन फेरीतील प्रवेश संख्या त्यानंतर रिक्त जागांची प्रशासनाकडे अाकडेवारी नव्हती. तरीही प्रशासनाने स्पाॅट अॅडमिशनच्या नावाखाली उस्मानाबाद, जालना, बीड अाणि अौरंगाबाद जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना विनाकारण कँपसमध्ये...
गोंदियाच्या हृदयामुळे मुंबईच्या तरुणाला जीवनदान
नागपूर: डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाल्याचे सांगताच पशीने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या परिस्थितितही स्वत:ला सावरत स्वत:हून एक निर्णय घेतला, आपल्या माणसाचे अस्तित्व कायम राखण्याचा. पशीने कुटुंबियांचा संयम आणि मानवतावादीच्या भूमिकेमुळे चौघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, गोंदियायेथील...
व्यक्तीगत गोपनीयतेवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्हः खा. अशोक चव्हाण
File Pic मुंबई: व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत असून हा निकाल ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे. व्यक्तिगत...
नदीचे प्रवाह अडवून बांध तयार करा : दीपराज पार्डीकर
नागपूर: कन्हान नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा म्हणजे पाण्याचा संचय होईल, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. गुरूवारी (ता.२४) मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी)...
मध्यम मुदतीच्या कर्जाच्या व्याखेत बदल करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केलाः सचिन सावंत
मुंबई: काँग्रेस पक्षाने शासन मध्यम मुदतीच्या कर्जाच्या माफी संदर्भातील व्याख्येत बदल करून अनेक शेतक-यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा घाट घालत आहे, असा इशारा वारंवार दिला होता. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील कर्जमाफी संदर्भातील घेतलेल्या निर्णयामध्ये मच्छीमारांना वगळल्याने हा इशारा योग्य होता हे...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे केंद्र सरकारला चपराक – नवाब मलिक
मुंबई: व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वागत करत असल्याचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. हा निकाल ऐतिहासिक असून या निकालामार्फत मोदी सरकारला न्यायालयाने मोठा झटका...
Scholarship scam : Nagpur colleges among top offenders
Nagpur: Large number of colleges in Nagpur have come under the scanner of the Special Investigation Team's (SIT) probing the multi-crore scholarship scam which exposed the ugly face of educational authorities. The scam came to light when it was found...
Swine Flu Outbreak: 1,094 Died in 8 Months, Maharashtra Worst Affected
Nagpur/New Delhi: Swine flu continues its death march unabated as total 1094 people have succumbed to H1N1 virus infection in last eight months, shows the data released by Union Health Ministry on Wednesday. Swine flu has claimed 342 lives in...
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी 15 सप्टेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Dabholkar, Pansare killings well planned, linked: HC
Mumbai: The killings of rationalists Narendra Dabholkar and Govind Pansare were "well planned" and the perpetrators had organisational backup, the Bombay High Court said today, and asked the investigators to look beyond their current line of probe to apprehend the...
नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
नागपूर: नागरिकांच्या सोयींसाठी ‘आपली बस’ कार्यान्वित केली आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वर्कशॉपच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत परिवहन...
गणेशोत्सवासाठी मनपा प्रशासन सज्ज
नागपूर: गणेशोत्सवासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी गणेश विसर्जनासंबधीचा झोननिहाय आढावा मंगळवारी (ता.२२) रोजी मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्धीकी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी...
हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
नागपूर: शहरातील कस्तुरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याचे पुनरूत्थान व सौंदर्यींकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर यांचकडून प्रस्ताव देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने कस्तुरचंद पार्क मैदान हे स्वतंत्रता दिवस, गणतंत्र दिवस, महाराष्ट्र दिन याव्यतिरिक्त इतर हंगामी...
“सी प्लेन प्रकल्पा संदर्भात टूर्स, ट्रेव्हल्स आणि हॉटेल व्यावसायीक सोबत चर्चा सत्राचे आयोजन”
नागपूर: विदर्भपर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने नागपूर-शेगाव, नागपूर-ताडोबा, नागपूर-नवेगाव बांध (पेंच), कोराडी इत्यादि ठिकाणी जॉय राईड, सुलभ परिवहन पर्याय, आपत्ती व्यवस्थापन, हवाई रुग्णवाहिका सेवा, व्याघ्रपर्यटन इत्यादि सेवा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ‘सी प्लेन’ प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस आहे. पर्यटक हा सी प्लेन प्रकल्पांचा...
लोकायुक्तांच्या अधिकारासंदर्भातील कायदेशीर सल्ला मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर ठेवावाः सचिन सावंत
मुंबई: राज्यातील लोकायुक्त कायद्यानुसार लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे अधिकार नाहीत म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीपासून सुटका करण्याकरिता गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची लोकायुक्तामार्फत चौकशी सुरु केली आहे असा आक्षेप काँग्रेस पक्षाने या अगोदरच घेतला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सदर चौकशी दरम्यान चौकशी किंवा...
BJP used religion to win Mira-Bhayandar civic poll, will approach EC: Sena
Mumbai: Claiming that the Bharatiya Janata Party (BJP) used religion to seek votes in the Mira-Bhayandar civic polls, a Shiv Sena leader on Monday said his party could approach the Election Commission on the issue. "The BJP had circulated five-minute video...
पेट्रोल भरणाऱ्यांनो सावधान; या शहरातील पंपावर पेट्रोल ऐवजी निघाले पाणी
पुणे: राज्यात पेट्रोल चोरीच्या घटना घडत असतानाच शिरूर शहरातील भारत पेट्रोलियम या कंपनीच्या पेट्रोल पंपामधून पेट्रोल येण्या ऐवजी चक्क पाणीच येत होते. त्यामुळे पेट्रोल या पंपावरून पेट्रोल भरून निघालेल्यांची मोठी तारांबळ उडाली. आपल्या गाडीत पेट्रोल असल्याचे समजून काही अंतरावर...
बांद्रा सुप्रीमो उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का ? – किरीट सोमय्या
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. मीरा-भाईंदरमधील मतदारांनी नरेंद्र...
कंत्राटदारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल
नागपूर: कंत्राटदारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी केले. केंद्र सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू केली. जीएसटी लागू झाल्यानंतर शासकीय कंत्राटात वाढ करण्यासाठी कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागणीचे निवेदन महापौरांना देण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या...
ड्रायस्पेल असूनही जलयुक्तमुळे 124 हेक्टरमधील भात रोवणी यशस्वी
नागपूर: पावसाचा खंड पडल्यामुळे भात रोवणीवर सर्वत्र परिणाम झाला असतांना ड्रायस्पेलमधे जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्यातून पीक वाचविणे सहज शक्य झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या सिंमेट नाला बांधासह इतर कामांमुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्यामूधन भात पिकांना पाणी दिल्यामुळे भंडारबोडी येथील...
Mira Bhayander election results: After BJP wins 61 seats, Devendra Fadnavis congratulates partymen on victory over Shiv Sena, Congress
Thane: Mira Bhayander election results: BJP won the Mira Bhayander Municipal Corporation election with 61 seats. Shiv Sena and Congress manage to secure 22 and 10 seat respectively. Amidst heavy rain, the poll witnessed a voter turnout of 47 percent....

