राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावे – मुख्यमंत्री
मुंबई: पर्यावरणाच्या दृष्टीने स्मार्ट सिटी महत्वाच्या असून राज्यातील प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वीडन देशाचे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा आयव्हीएल संस्थेचे उपाध्यक्ष ओस्टेन इकेनग्रेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी...
कोपर्डी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतः खा. अशोक चव्हाण
मुंबई: कोपर्डी प्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा...
‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे थाटात उद्घाटन
नागपूर: मागील २० वर्षांपासून अविरत आयोजित होत असलेला नागपुरातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या ‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले. नागपूर महानगरपालिका व असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी...
कृषीपंपांना 12 तास वीज पुरवठा महावितरणला अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
File Pic मुंबई: राज्यातील कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्यात आल्यामुळे अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली. यासाठी महावितरणला अतिरिक्त खर्चाची भरपाई देण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 सष्टेंबर ते 15 डिसेंबर 2016 या कालावधीत 8 ते 10...
उद्वाहन कायदा 1939 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
File Pic मुंबई: उद्वाहन क्षेत्रामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान व अत्याधुनिक प्रकारची उद्वाहने, सरकते जिने त्याचा मोठया प्रमाणावर होणारा वापर लक्षात घेता उद्वाहन कायदा 1939 मध्ये सुधारणा करण्यास आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आता या कायद्यातील सुधारणेचा मसुदा विधि व...
बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी कराः सचिन सावंत
मुंबई: वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. या विषयी प्रतिक्रिया व्यक्त सावंत म्हणाले...
Gun in hand, trigger happy Minister Girish Mahajan hunts for leopard
Jalgaon: Girish Mahajan is Maharashtra's Minister for Water Resources. But he seems to have a natural calling for the 'wild'. Sometime he is in the news for making 'wild' statements ("give liquor names of women to increase sale") and recently he...
विधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’ चमत्कार घडवणार!: खा. अशोक चव्हाण
मुंबई: येत्या ७ डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून चमत्कार घडून येईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांचा अर्ज दाखल केल्यानंतर विधानभवन परिसरात...
पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वितरणाबाबतची माहिती द्या – चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: पेंच सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी एक पाणी देण्यासंदर्भात पाणी वाटपाचे नियोजन करुन तीन दिवसाच्या आत पाणी वितरणा संबंधीची संपूर्ण माहिती पाणी वापर संस्थांसोबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलेत. पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर...
Maharashtra cuts extra marks for arts and culture of class 10 board exam
File Pic Mumbai: The Maharashtra government has revised the rules for awarding additional marks to SSC (Class 10) students excelling in arts and culture. The students can now earn up to 15 marks extra instead of 25 given earlier. The...
Waiver fails to reduce deaths, Maharashtra reports 2,414 farmer suicides in 10 months of 2017
Mumbai: Not much has changed for the aggrieved farmers who expected things to take a positive turn post the announcement of farm loan waiver by Maharashtra chief minister Devendra Fadnavis. And, the proof of this is over 2,414 farmer suicides...
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मनपातर्फे अभिवादन
नागपूर: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाची प्रत राष्ट्राला अर्पण केली. त्याप्रीत्यर्थ नागपूर महानगरपालिकेतर्फे स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर व आमदार प्रा.अनिल सोले यांनी संविधान चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला...
नेताजी मार्केटमधील समस्या तातडीने दूर करा
नागपूर: नेताजी मार्केट येथील फूल व्यावसायिकांना ज्या-ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करा. परिसरातील दुर्गंधीवर उपाय शोधा. कचऱ्याची विल्हेवाट नियमितपणे लावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. नेताजी मार्केट येथे शनिवारी (ता. २५) केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी सदर...
कर वसुलीसाठी महापौरांचा आक्रमक पवित्रा
नागपूर: कर वसुलीच्या संथ गतीमुळे डबघाईस आलेल्या मनपाच्या आर्थिक स्थितीला गांभीर्याने घेत महापौर नंदा जिचकार यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. शासकीय सुटीचा दिवस असतानाही पदाधिकारी आणि आयुक्तांसह संबंधित सर्व झोनमधील सहायक आयुक्त आणि अधिकाऱ्यांची मॅरॉथॉन बैठक घेतली. कर वसुलीत हयगय...
ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी अरुण पाटणकर यांचे निधन
नागपूर: ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे निवृत्त सभापती अरुण मोरेश्वर पाटणकर यांचे निधन झाले ते 80 वर्षाचे होते. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या सोबत मुंबई येथे वास्तव्याला असतांना त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण पाटणकर...
कोल्हापूर: मोठा मोर्चा काढा, मी नेतृत्व करतो
कोल्हापूर:'मोठमोठ्या जाहीरातींद्वारे केवळ विकासाचा आभास निर्माण केला जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्यांना आणि व्यापा-यांना मोठा फटका बसला आहे. आपण याला लोकशाही मानत नाही.', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकारवर तोफ डागली आहे. ते सध्या पश्चिम...
Bhiwandi building collapse: Toll rises to 4; owner booked
Mumbai: The death toll in a building collapse in Bhiwandi has risen to four after the recovery of a woman's body and the police has booked its owner in connection with the case. The unauthorised four-storey 'Tahir Biznor' building, situated in...
भुजबळांच्या जामिनाचा निर्णय पुढील अाठवड्यात; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अाधार
मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी नव्याने जामिनासाठी अर्ज केला असून पुढील आठवड्यात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. पीएमएलए म्हणजेच मनी लाँडरिंग अॅक्टमधील कलम ४५ मुळे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेल्या...
‘नाग नदी विकास’ अभ्यासासाठी फ्रान्सचे अर्थसहाय्य
नागपूर: नागपुरातील महत्त्वाकांक्षी ‘नाग नदी विकास’ प्रकल्पाचा अभ्यास करून आराखडा तयार करण्यासाठी फ्रान्स सरकारच्या अख्यत्यारीत असलेली फ्रेंच डेव्हलपमेंट एजंसी (एएफडी) अर्थसहाय्य करणार आहे. इंडो-फ्रेंच अर्बन डेव्हलपमेंड ॲण्ड स्मार्ट सिटी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपसंचालक ऐरवे द्युब्रई (Herve Dubreuil) यांनी ही माहिती दिली. नागपूर...
महाराष्ट्र: भाजपा सरकार में शिवसेना के मंत्री को तगड़ा झटका, हाईकोर्ट ने रद्द किया नामांकन
मुंबई: महाराष्ट्र में राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (NDA) की सरकार में शिवसेना के कोटे से मंत्री अर्जुन खोतकर को बॉम्बे हाईकोर्ट से तगड़ा झटका लगा है। हाईकोर्ट ने आज शुक्रवार को एक मामले की सुनवाई करते हुए विधायक खोतकर का नामांकन...
Indrani Mukerjea gets visitors in Byculla jail
Mumbai: A team of the Enforcement Directorate on Friday reached Mumbai's Byculla jail to question Indrani Mukerjea in connection with a money laundering case. Indrani is lodged in the Byculla jail for allegedly murdering her daughter Sheena Bora. The Enforcement Directorate...

