नासुप्र सभापती यांनी विविध प्रकल्पांची पाहणी केली
नागपूर : नागपूर महानगर पालिका द्वारा मौजा. भांडेवाडी येथे संपूर्ण नागपूर शहराच्या मलनिस्सरणा-साठी मोठ्या क्षमतेचे मलनिस्सरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र मागील १५ वर्षात नागपूर शहराच्या विविध कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकवस्त्या निर्माण झाल्या आहेत. अ.) मलनिस्सरण केंद्राची (Sewage Treatment Plant) पाहणी . भांडेवाडी...
‘साई’ केंद्राच्या मार्गातील अडचणी तातडीने दूर करा
नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून वाठोडा येथे निर्माण करण्यात येणाऱ्या ‘साई’च्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे दीनदयाल उपाध्याय विभागीय केंद्र हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’आहे. या मार्गातील जमिनीच्या व अन्य अडचणी तातडीने दूर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित...
बीनाचे पुनर्वसन आधी करा : पालकमंत्री बावनकुळे
नागपूर: जिल्ह्यातील पिपळा कोळसा खाण वेकोलिने खाणीत कोळसा असूनही बंद केली आहे, तर वलनी खाण गेल्या 17 वर्षापासून बंद आहे. तसेच कामठी तालुक्यातील बीना या गावाचे पुनवर्सन अजूनही करण्यात आले नाही. खाणीचे काम मात्र सुरु आहे. वेकोलिने आधी बीना गावाचे...
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी २३ नोव्हेंबरला पुण्यात गौप्यस्फोट करणार?
भंडारा: मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पुणे येथे २३ नोव्हेंबरला मोठा गौप्यस्फोट करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा हेसुद्धा उपस्थित राहतील, अशी माहिती खा. नाना पटोले यांनी भंडारा येथील विर्शामगृहात दिल्याने पुन्हा एकदा राजकीय भुकंपाची चिन्हे दिसू लागली...
लालू के बेटे तेज प्रताप यादव की बिहार के डिप्टी सीएम सुशील मोदी को धमकी, ‘घर में घुसकर मारेंगे’
औरंगाबाद: राष्ट्रीय जनता दल (राजद) के मुखिया लालू प्रसाद यादव के बड़े बेटे तेज प्रताप यादव ने बिहार के उपमुख्यमंत्री सुशील मोदी पर हमला बोला है। बुधवार को उन्होंने धमकी दी है कि वह डरते नहीं हैं। लड़ाई जारी रहेगी।...
भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश
मुंबई: कोकणातील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार रमेश कदम तसेच सिंधुदुर्ग शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख वसंत केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णा खेडेकर, खेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष बाबा पाटणे यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश...
संघाच्या गणवेशाषाची राख गंगा नदीत स्वाहाः
नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात वाराणसीत येथील अहिल्याबाई घाट येथे घेण्यात आलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात येथील नागरिकांनी गंगानदीत स्वच्छते बाबत सांघितले की गेल्या तीन वर्षात गंगा नदीसाठी केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारचे नियोजन गंगा...
अनिधिकृत निर्माण कार्य पर गिरेगी NIT की गाज
नागपुर: अनिधिकृत रूप से तैयार की गई ईमारतों पर आगामी दिनों में गाज गिर सकती है। नागपुर सुधार प्रन्यास ने वर्ष 2010 के बाद से उसके हस्तक्षेप वाले इलाकों में हुए निर्माण कार्यो का ख़ाका तैयार किया है। सैटेलाईट पिचर्स...
नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजना गळती 15 दिवसात बंद करा : पालकमंत्री
नागपूर: शहराच्या शेजारील गावांमध्ये असलेल्या पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सर्व गावांचे सर्वेक्षण करून सर्व गळती येत्या 15 दिवसात बंद करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पाणीपुरवठा मंत्री बबनराव...
डोंबिवली एमआयडीसीत कॉम्प्रेसरमध्ये स्फोट; दोन कामगार गंभीर, एकाचा पाय तुटला
मुंबई: डोंबिवली एमआयडीसीतील अॅल्यूफिन कंपनीत कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन दोन कामगार जखमी झाले आहेत. एका कामगाराचा पाय तुटला आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधल्या अॅल्यूफिन कंपनीत सकाळी 9 वाजता स्फोट झाला. कंपनीतल्या कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या या स्फोटात एक...
हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवाचे थाटात उद्घाटन
नागपूर: हडस हायस्कूल हे नागपूरचे वैभव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुरुप युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे आव्हान स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.लिबरल एज्यूकेशन सोसायटीच्या हडस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा अमृत महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
१९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय जलद सायकल स्पर्धा
Representational Pic नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी सायकलिंग असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता स्थानिक संविधान चौकात राज्यस्तरीय जलद सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा फक्त १८ वर्षावरील मुलांकरिता राहील. स्पर्धेचे उद्घाटन नागपूर ग्रामीणचे पोलिस...
Is Amravati DySP Pravin Patil the Brain behind a private detective in extortion bids on IAS officer Radheshyam Mopalwar?
Mumbai: According to news published by Mumbai Mirror , a senior police officer's name has emerged in the corruption-extortion scandal involving one of the state's senior-most IAS officers, suspended Maharashtra State Road Development Corporation chairman Radheshyam Mopalwar. Mopalwar was suspended in...
नासुप्र विश्वस्त मंडळाची सर्वसाधारण सभा आज नासुप्र येथे संपन्न
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या आज विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास कार्यांना नासुप्रच्या विश्वस्त मंडळानी मंजुरी प्रदान केली.बैठकीमध्ये नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्दगल, नासुप्रचे विश्वस्त व स्थायी समिती अध्यक्ष, मनपा, संदीप जाधव, विश्वस्त भूषण शिंगणे...
संविधान प्रास्ताविकेचा स्तंभ संविधान चौकात उभारणार
नागपूर: संविधान चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचा स्तंभ, कोनशीला उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. शुक्रवार (ता.१७) मनपा मुख्यालयात संविधान फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थापत्य व प्रकल्प समिती...
स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता,...
लिफ्ट कंपन्यांच्या समस्यांबद्दल शासन धोरण ठरविणार : ऊर्जामंत्री
मुंबई: राज्यातील लिफ्ट (एलिव्हेटर्स) कंपन्यांच्या विविध समस्यांबाबत शासन एक धोरण ठरविणार असून लिफ्ट कंपन्यांना दीर्घकालावधीचा परवाना देण्याचेही शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. मुंबई येथे असोसिएशन ऑफ एलिव्हेटर्स या संघटनेच्या सुमारे 20 प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी वरील...
Video: नवी मुम्बई के ट्रैफिक पुलिस के सरेआम सड़क पर मारा थप्पड़
मनपा पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस विम्याचा प्रस्ताव सादर करा
नागपूर: आरोग्याचा प्रश्न कोणाला कधी उद्भवेल, हे सांगता येत नाही. विमा असला तरी वेळेवर त्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विमा काढण्याचे विचाराधीन आहे. त्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश आरोग्य समितीचे सभापती मनोज...
सत्रापूर : शेतकऱ्यांच्या जमिनीची गरज नसेल तर परत करा – पालकमंत्री
नागपूर: जिल्हयातील सत्रापूर उपसा सिंचन योजनेचा जमिनीची प्रकल्पासाठी गरज नसेल तर शेतकऱ्यांना परत करा असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिले. सत्रापूर उजव्या कालव्यातील कवडक लघु कालव्यासाठी संपादित जागेचा वाढीव मोबदला व सत्रापूर उपसा सिंचन योजनेतील संपादित जमीन परत...
पं. जवाहरलाल नेहरु जयंती निमित्त उपमहापौर व्दारा अभिवादन
नागपूर: भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले लोकप्रिय नेते पं. जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रभागाचे नगरसेवक महेश महाजन यांनी मिरर्ची बाजार मस्कासाथ स्थित प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी सर्वश्री सतीश महाजन,...

