कत्तलखान्यात गाई घेऊन जाणारी बोलोरो जीप उलटली

नागपूर: स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव (रंगारी) शिवारात नागपूर - सावनेर महामार्ग 69वर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कत्तलखान्यात एकुण नऊ गाई वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचे अचानक संतुलन बिघडल्याने बोलोरो महिन्द्रा जीप उलटल्याची घटना घडली. सदर घटनेत...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Wednesday, March 7th, 2018

धर्मा पाटील जमीन मोबदला प्रकरण: निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करणार – ऊर्जामंत्री

मुंबई: धुळे जिल्ह्यातील मौजा विखरण येथील धर्मा मंगा पाटील जमीन मोबदला प्रकरणी निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्यात येऊन तीन महिन्यात ही समिती अहवाल देईल अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. सत्ताधारी व विरोधी पक्षाचा एकत्रित 293 च्या प्रस्तावावर...

By Nagpur Today On Wednesday, March 7th, 2018

Jalyukt Shivar Yojana stares at Rs 18 cr scam in Beed

Beed: Despite the tall claims by Chief Minister Devendra Fadnavis to bring transparency in key projects in rural areas, the Maharashtra government’s flagship Jalyukt Shivar Yojana has come under scanner in Parli taluka of Beed district. There are allegations of...

By Nagpur Today On Wednesday, March 7th, 2018

सिडनीत होणाऱ्या जागतिक रोबोटिक्स स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फर्स्टआर फॅक्टरच्या टीम इंडिया-६०२४ या संघाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व रोबोटिक्स याविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मुंबईतील विविध शाळांतील २३ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आर फॅक्टर...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

प्लास्टिक, थर्माकोल बंदीसंदर्भातील प्रारुप लवकरच राजपत्रात- रामदास कदम

मुंबई: महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल बंदीसंदर्भात प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ते मंत्रालयात प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीला पर्यावरण विभागाचे...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

वापर केलेल्या सॅनिटरी नॅपकीनच्या व्यवस्थापनासाठी मंत्रालयात इनसिनिरेटर मशीन

मुंबई : सॅनिटरी नॅपकीनचे विघटन करणारी इनसिनिरेटर मशीन मंत्रालयातील काही महिला शौचालयांमध्ये बसविण्यात आली आहे. वापर केलेल्या सॅनिटरी नॅपकीनच्या कचऱ्याचे सुलभ व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने इनसिनिरेटर मशीन महत्त्वाची आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर मंत्रालयातील दोन महिला शौचालयांमध्ये ती बसविण्यात आली असून ग्रामविकास...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला एमकेसीएलच्या कामकाजाचा आढावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमकेसीएल) कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आर....

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

भाजप सरकारने राज्याचे तीन तेरा वाजवले : खा. अशोक चव्हाण

तुळजापूर, उस्मानाबाद: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या गळ्यात सराईत गुन्हेगारा सारख्या पाट्या घालणारे सरकार कर्जबुडवे उद्योगपती निरव मोदी, मेहुल चोकसी व विजय मल्या यांच्या गळ्यात पाट्या घालून फोटो काढणार का ? असा प्रश्न करून भाजप सरकारने महाराष्ट्राचे तीन तेरा वाजवले आहेत अशी घणाघाती...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

Munde Audio Clip: Devendra Fadnavis suggests probe by house panel

Mumbai: Chief Minister Devendra Fadnavis today proposed a panel of senior members of the Maharashtra Legislature to probe the audio clip that allegedly featured the name of Leader of Opposition in the Council, Dhananjay Munde. Mr Fadnavis said in the Legislative...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

‘बीएनएचएस’च्या डिजिटायझेशन प्रकल्पाला राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

मुंबई : पशुपक्ष्यांच्या विभिन्न प्रजातींचा निसर्गातील वातावरणावर तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) करत असलेले कार्य मोलाचे आहे. सोसायटीच्या डिजिटायझेशन प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यास राज्य शासनास आनंद होईल, असे मुख्यमंत्री...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

महिला मतदार वाढविण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय महिला दिनी विशेष मोहीम

मुंबई: मतदार यादीत महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिन दि. 8 मार्च 2018 रोजी महिलांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसर दिनांक...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

RTI stunner: There are 184 more Nirav Modis and Vijay Mallyas who fled the country

Mumbai: If one is scratching his or her head and pondering over multi-crore loot by bank fraudsters Nirav Modi and Vijay Mallya and managing to flee the country, he or she is totally wrong. One would be perplexed to know...

By Nagpur Today On Monday, March 5th, 2018

शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, अजूनही कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार...

By Nagpur Today On Sunday, March 4th, 2018

जलसंधारणाची राज्यातील लोकचळवळ देशात अभूतपूर्व – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलडाणा : शासनात आल्यानंतर अवघ्या एक महिन्यात जलयुक्त शिवारसारखे लोकसहभाग असणारे महत्वाकांक्षी अभियान राज्यात आणले. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राज्यात झाली. ही योजना केवळ शासनाची नसून ती जनतेची आहे, हे लोकसहभागावरून दिसून येते. यासोबतच राज्यात जलसंधारणाच्या...

By Nagpur Today On Sunday, March 4th, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बुलडाणा येथील गद्रे वाचनालयास सदिच्छा भेट

बुलडाणा : येथील गद्रे सार्वजनिक वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी कृषिमंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार सर्वश्री संजय कुटे, आकाश फुंडकर, चैनसुख...

By Nagpur Today On Sunday, March 4th, 2018

सन २०१७-१८ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सहभाग असलेल्या महिला महोत्सवाचे ८ ते ११ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत,...

By Nagpur Today On Saturday, March 3rd, 2018

Now, ration card holders can buy grains from any PDS outlet in State

Nagpur/Mumbai: In a good news to millions of ration card holders, the Maharashtra Government has announced implementation of portability for ration cards system by which the PDS beneficiaries will be able to purchase their grain entitlement from any fair price...

By Nagpur Today On Saturday, March 3rd, 2018

मीरा भाईंदर महापालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री

ठाणे: शासनाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या ७५ एकर जमिनीचा उपयोग सुयोग्य रीतीने करून मीरा भाईंदर पालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृह आणि मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई...

By Nagpur Today On Saturday, March 3rd, 2018

राजस्थानी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री

ठाणे: वर्षा निवासस्थान माझे नसून सर्व जनतेचे आहे, आपल्या कोणत्याही समस्या असल्यास कधीही येऊ शकता, त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाईंदर पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात राजस्थानी होळी महासंमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. सुमारे १०-१२ हजार लोकांची...

By Nagpur Today On Friday, March 2nd, 2018

BJP offers Rajya Sabha candidature to former Maharashtra CM Narayan Rane

Congress Leader Narayan Rane (File Pic) Mumbai: Former Maharashtra chief minister Narayan Rane, who left the Congress a few months ago, was offered Rajya Sabha candidature by the Bharatiya Janata Party (BJP), at a meeting held in New Delhi...

By Nagpur Today On Thursday, March 1st, 2018

प्रिन्स आगा खान यांचे मायदेशी प्रयाण

मुंबई: प्रिन्स आगा खान यांचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मायदेशी प्रयाण झाले. या प्रसंगी निरोप देण्यासाठी विमानतळावर राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा व अप्पर पोलीस महासंचालक संदीप...