रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशात होळी तसेच रंगोत्सव साजरा करण्याची प्रथा हजारो वर्षांपासून सुरु आहे, ही प्रत्येक भारतीय व्यक्तीकरिता अभिमानाची गोष्ट आहे. रंगांच्या या उत्सवातून स्नेहभाव व मैत्रीचे बंध दृढ...
मेगा फूड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : शेतीवरची संकटे दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे लागेल. मातीशी तुटलेले नाते पुन्हा निर्माण करावे लागेल. केंद्र सरकारची फूड पार्कची योजना अत्यंत प्रभावी असून मेगा फूड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री...
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आगा खान संस्थेने सहकार्य करावे – राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई: महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त असून त्यांच्यासाठी कौशल्य शिक्षणाबरोबरच, जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे. आगा खान संस्थेने त्यासाठी सहकार्य करावे असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले. ते आज राजभवन येथे शिया इस्माईली मुस्लिम...
CBSE allows differently challenged students to use computer, laptops for 10th, 12th Board exam
Nagpur: Differently challenged children can take the help of computer or laptop to appear for their 10th and 12th board examination, according to a notification issued by Central Board of Secondary Education (CBSE). The proposal regarding this was accepted by...
मुख्यमंत्र्यांसमवेत प्रिन्स आगा खान यांची भेट; विविध सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा
मुंबई : शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स आगा खान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट घेतली. आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत यावेळी चर्चा झाली. आगा खान...
Mumbai: Class X student dies of heart attack even before start of SSC exam
Mumbai: Stress and pressure of Class X Board exam took one more toll when a student died of heart attack in the night of Wednesday just a day before the exam started. The deceased student has been identified as Ritik...
Geetanjali’s Mehul Choksi caught in Rs 200 cr real estate row
Mumbai: Mehul Choksi, who is already facing inquiry into alleged PNB scam is caught in yet another row. The fresh controversy erupted out of M/s Geetanjali Infratech, of which Choksi is a director. The companys has collected over Rs 200...
SSC Exam : हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वीच मृत्यू
मुंबई: दहावीच्या विद्यार्थ्याचा बोर्ड परीक्षेच्या आदल्या रात्रीच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतिक घडशी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ऋतिक घडशी हा दादर येथील शिशूविहार शाळेतील विद्यार्थी होता. आज इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर होता,...
मनपातील १६ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
नागपूर: अतिरिक्त आयुक्त डॉ. आर.झेड. सिद्दीकी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत असलेले १६ कर्मचारी मंगळवारी (ता. २८) सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनपाचे अधीक्षक राजन काळे, विधी अधिकारी श्री. माटे, जनसंपर्क...
विज्ञान दिना निमित्य शासकीय विज्ञान संस्थेमध्ये स्वच्छता मोहीम
नागपूर: विज्ञान दिवसाचे औचित्य साधून व नागपुरात नुकतेच सुरू असलेले स्वच्छता सर्वेक्षणाच्या धर्तीवर आज शासकीय विज्ञान संस्थेतील पर्यावरणशास्त्र विभागाकडून संपूर्ण शैक्षणिक परिसरामध्ये प्लास्टिक व कचरा शोध मोहिम करून परिसर स्वच्छ करण्यात आला,स्वयंप्रेरणेने पर्यावरणशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परिसर प्लास्टिक मुक्त...
गार्गी सिंग, गुंजन शर्मा, अनिकेत बारई चित्रकला स्पर्धेत प्रथम
नागपूर: ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चिल्ड्रेन ट्राफिक पार्कच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. २७) आयोजित चित्रकला स्पर्धेत पहिली ते चवथीच्या गटात बिशप कॉटनची विद्यार्थिनी गार्गी सिंग, पाचवी ते सहावीच्या गटात वाल्मिकीनगर हिंदी शाळेची विद्यार्थिनी गुंज़न शर्मा, तर आठवी ते नववीच्या...
विरोधकांसमोर सरकार झुकले, लाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार!
मुंबई: विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रचंड दबाव निर्माण केल्याने जनावरांना दिल्या जाणाऱ्या लाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पशू संवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विरोधी पक्षातील इतर आमदारांनी मांडलेल्या...
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे टर्मिनससाठी ‘बीकेसी’मधील जमिनीचे हस्तांतरण
मुंबई : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड (बुलेट ट्रेन) रेल्वेसाठी वांद्रे कुर्ला संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या हायस्पीड टर्मिनससाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज...
मुंबईकरांचे जीवन सुखदायी करण्याची सुरुवात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: मुंबईकरासाठी उपनगरीय रेल्वे ही लाईफ लाईन आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जीवन सुखदायी करण्याची सुरूवात आज रेल्वे पादचारी पुलांच्या लोकार्पणातून सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मध्य रेल्वेच्या एल्फिन्स्टन-परळ, करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील पादचारी पुलांचे उद्घाटन...
मुंबईतील गिरण्यांच्या जमीन वापराच्या धोरणाची चौकशी समितीच्या माध्यमातून – मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : मुंबईतील कमला मिल पाठोपाठ अन्य मिलच्या जमीन वापराच्या धोरणाची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगरविकास विभागाचे माजी सचिव अथवा नगर रचनाकार आणि वास्तुविशारद यांच्या समितीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. सदस्य अतुल...
काव्य वाचनाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हावा – विनोद तावडे
मुंबई,दि.२७ : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रह वाचनाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार संघानी राबवावा, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. यावेळी विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांतील पत्रकारांनी केलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाने काव्य...
सभापती, अध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीत विधानमंडळाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताचे समूह गायन
मुंबई : कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात, मराठी भाषा विभाग व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा...
Kamala Mills fire occurred due to wrong policies of previous Congress-NCP govt, says Devendra Fadnavis
Mumbai: Maharashtra chief minister Devendra Fadnavis on Tuesday blamed wrong policies of the previous government for the Kamala Mills Compound fire in Mumbai, and announced a probe into the alleged procedural lapses in the redevelopment of the mill land. On 29...
न्यायालयाचे आदेश येईपर्यंत वृक्षतोडीस स्थगिती – रामदास कदम
मुंबई: मेट्रो रेल्वे कामासंदर्भात चालू असलेल्या आरे वसाहतीतील वृक्षतोडीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत वृक्षतोडण्यास तात्पुरती स्थगिती द्यावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राज्यपाल, विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्षांचे स्वागत
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव तसेच विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणासाठी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे सकाळी विधानभवनात आगमन झाल्यानंतर विधानपरिषद...
स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिना निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन
नागपूर: भारतीय स्वातंत्र्य लढयाचे यज्ञकुंड धगधगते ठेवण्यासाठी क्रांतीकारकाचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांनी साहित्यातून जनजागरण केले. केवळ, सावरकर बंधु नव्हे तर त्यांच्या घरातील स्त्रीयांचा त्याग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर...

