शौचालय पाणी प्रकरणात दोन अधिकारी निलंबित
नागपूर: जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात द्वि-सदसीय चौकशी समितीच्या अहवालानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी योग्यरित्या न हाताळयाल्याबदल शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश किसनराव धोटे, केंद्र प्रमुख बबन ढवळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तार...
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुणे: भीमा कोरेगाव येथील दंगल प्रकरणी अटकेत असलेले हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुण्यातील सत्र न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर हे आदेश देण्यात आले. भीमा कोरेगाव येथील दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना...
Milind Ekbote, accused in Bhima Koregaon violence, sent to 14 days judicial custody
Pune: Milind Ekbote, an accused in Bhima Koregaon violence, was sent to 14 days judicial custody on Wednesday by a sessions court in Pune. Ekbote along with another 'Hindutva' outfit leader Sambhaji Bhide alias Bhide Guruji were booked under relevant sections...
उन्हापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करा
नागपूर: नागपूरमध्ये उन्हाची तीव्रता खूप जास्त राहते. हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत सर्व झोन स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा. जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावे, असे निर्देश मनपाचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले. ‘हिट ॲक्शन प्लॅन’वर चर्चा करण्याकरिता मनपाच्या छत्रपती...
MSEDCL admits ‘financial crisis’ over Rs 39,000 cr dues
Mumbai: The Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. on Tuesday admitted to a "very serious" financial situation arising with a staggering Rs 39,000-crore in unpaid power bills outstanding from consumers in the state. "This may have a huge impact on the...
मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी दिलेले ५ टक्के आरक्षण कधी मिळणार – आमदार ख्वाजा बेग
मुंबई: मागील सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये दिलेले ५ टक्क्याचे आरक्षण न्यायालयाने देण्यास संमती दर्शवल्यानंतरही आत्ताचे सरकार केवळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार ख्वाजा बेग यांनी नियम ९७ अन्वये आज सभागृहात मांडून सरकारचे लक्ष वेधले. नियम ९७ अन्वये मुस्लिम समाजाची सामाजिक, आर्थिक...
एम. ए., एम.एस.डब्ल्यू, बी.एस.डब्ल्यू, बी.वोक. बी.एड., बी.ए,बी.कॉम. ऑनर्स, सर्टिफिकेट, पीजी तथा एडवांस्ड डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध
वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सत्र 2018-19 करिता प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. विश्वविद्यालयात एम.ए., एमबीए, एम.एड., एम.एस. डब्ल्यू., बी.एड., बी. वोक., इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये इंफॉर्मेटिक्स एंड लैंग्वेज इंजीनियरिंग, हिंदी साहित्य, तुलनात्मक साहित्य, प्रयोजनमूलक हिंदी व भाषा प्रबंधन, उर्दू, मराठी,...
३९ हजार कोटींच्या थकबाकीने महावितरणची आर्थिक कोंडी
नागपूर: राज्यात सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची वीजबिले थकीत असल्याने महावितरणची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी...
रेल्वे अॅप्रेंटिस आंदोलनावरील लाठीमाराची चौकशी करा!: विखे पाटील
मुंबई: रेल्वे अॅप्रेंटिसच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली. रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागतात, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी झालेल्या या आंदोलनामुळे मुंबई शहरातील रेल्वे सेवा...
अन् त्या चिमुकल्यास मिळाले आई-वडील
नागपूर: कुटुंबासह प्रवास करीत असताना प्रवाशांच्या गर्दीत एखादा चिमुकला दिसेनासा झाला तर असे प्रकार रेल्वेत घडतात. परंतु जिवाचा तुकडा दिसला नाही तर त्या पालकांची काय स्थिती होत असेल कल्पना करा... असाच काहीसा प्रकार सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. मात्र, आरपीएफच्या...
अभय गोटेकर यांनी स्वीकारला पदभार
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापतीपदी नगरसेवक अभय गोटेकर यांची अविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. १९) पदाचा कार्यभार स्वीकारला. आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी सभापती अभय गोटेकर यांचे पुष्पगुच्छ...
आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आपलं मंत्रालय – मार्च २०१८ चे प्रकाशन
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या 'आपलं मंत्रालय - एक सुसंवाद' या मासिकाच्या मार्च महिन्याच्या अंकाचे प्रकाशन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपादक सुरेश वांदिले, विभागीय संपर्क अधिकारी अजय...
गुंजवणी प्रकल्पासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : पुणे जिल्ह्यातील गुंजवणी प्रकल्पासंदर्भात पाणीवाटपाचा प्रश्न, नदीतील बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, पुनर्वसनाचा प्रश्न आदीसंदर्भात संबंधित विभागांनी बैठक घेऊन हे प्रश्न तातडीने सोडवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विधानभवन येथे आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख...
महिलांच्या प्रश्नांबाबत सदैव जागरुक राहून कार्य करणार : प्रगती पाटील
नागपूर: महिलांच्या प्रश्नांबाबत सदैव जागरुक राहून कार्य करणार आणि त्यांच्या कायमस्वरूपी रोजगारासाठी सदैव प्रयत्नरत राहणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी केले. मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अविरोध निवड झाल्यानंतर आयोजित पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत...
विकास आराखड्यातील आरक्षण सद्यस्थिती अहवाल सादर करा
नागपूर: सन २००० मध्ये नागपूर शहरासाठी मंजूर झालेल्या विकास आराखड्यानुसार असलेल्या आरक्षणाची सद्यस्थिती काय, वाहनतळांची जी आरक्षणे आहेत त्याची वास्तव स्थिती काय आहे, याबाबत सविस्तर अहवाल स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीला एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष...
विजय झलके यांनी स्वीकारला जलप्रदाय समिती सभापती पदाचा कार्यभार
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी सभापती पदाची सूत्रे सोमवारी (ता.१९) स्वीकारली. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी आमदार मोहन मते, समिती सदस्य दीपक...
विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य!: विखे पाटील
मुंबई: राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेलीच उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात दिली. विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून या गंभीर...
दो दिनों के बाद भी नहीं मिली स्कूलों को आरटीई निधि
नागपुर: आरटीई के अंतर्गत केवल नागपुर जिले के लिए 11 करोड़ 92 लाख रुपए लगभग डेढ़ महीने पहले राज्य सरकार ने मंजूर किए थे. लेकिन आरटीई के तहत एडमिशन देनेवाले इंग्लिश मीडियम स्कूल संचालकों को अब तक यह निधि नहीं...
दिनदयाल थालीच्या माध्यमातून गरीबांसाठी पवित्र कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी गरीबांच्या सेवेला इश्वराची सेवा मानली. अंत्योदयाचे व्रत त्यांनी दिले. एकात्म मानव दर्शन घडविले. मराठी नवर्षात श्री सालासर सेवा समितीच्या माध्यमातून मेयोमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नाममात्र शुल्क आकारुन दिनदयाल थालीच्या माध्यमातून पवित्र कार्य हाती...
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नदी, नाले सफाईचे कामे सुरू करा
नागपूर: मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक त्या डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. नदी, नाले साफसफाईची कामे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करा, असे निर्देश मनपा...
कोल्हापूरच्या सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण
नवी दिल्ली : येथील पुसा परिसरात आयोजित ‘कृषी उन्नती मेळावा-२०१८’ मध्ये आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोल्हापूर येथील सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे कोनशिला अनावरण करण्यात आले. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने पुसा परिसरात दिनांक १६ ते १८ मार्च...

