जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन समिती कक्षात घेतला. मेट्रो व उड्डाणपुलाची प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पदुममंत्री महादेव जानकर,...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

प्लास्टिक पाणी बॉटल नष्ट करणाऱ्या यंत्राच्या माहितीचे सादरीकरण

मुंबई : प्लास्टिक बॉटल मॅनुफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे आज मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना पाणी बॉटल नष्ट करणाऱ्या यंत्राची माहिती सादरीकरणातून देण्यात आली. सध्या गुडगाव शहरात अशी 25 यंत्रे कार्यरत असून त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोणतीही छोटी-मोठी प्लास्टिक...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

गरिबों का डॉक्टर गाडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : आमदार राम कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गरिबों का डॉक्टर गाडीचे उद्घाटन विधानभवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून झाले. या चालत्या-फिरत्या दवाखान्यातून गरिबांची सेवा व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पशुसंवर्धन, दुग्धविकास व...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

अयोध्या की भूमि में बौध्दकालीन अवशेष

नागपुर: अयोध्या में जिस जगह राम जन्म भूमि है वहां पहले कभी प्राचीन बौध्द स्तूप हुआ करता था. कालांतर में यहां मंदिर और मस्जिद बन गए. लेकिन इनसे पहले यहां बौध्दों का अधिकार होने का दावा डॉ. बाबासाहब आंबेडकर स्मारक...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसतात!

मुंबई: राज्यातील मंत्रीच गुंडाना पोसत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केला. यासंदर्भात त्यांनी 'मंडी टोळी' नामक एका कुख्यात टोळीचे उदाहरण दिले. नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामाच केला....

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

शिक्षक भरती केव्हा करणार? : विखे पाटील

मुंबई: मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न रखडला असून, डी.एड., बी.एड. केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हे अधिवेशन संपण्यापूर्वी २४ हजार शिक्षकांच्या भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्याः डॉ. राजू वाघमारे

मुंबई: परभणी जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी छापल्या प्रकरणी लोकमत व पुण्यनगरी या दोन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेपर फुटीचे प्रकार रोखण्याऐवजी वृत्तपत्रांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार म्हणजे माध्यमांची गळचेपी आहे काँग्रेस पक्ष...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

सरकार एस.टी.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजत नाही; आमदार सुनिल तटकरेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई: ‘बहुजन हिताय...बहुजन सुखाय’…असे ब्रीदवाक्य घेवून राज्यातील एस.टी कर्मचारी जनतेची सेवा करत आहेत मात्र सरकार या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजत नाही याबद्दल तीव्र नाराजी आमदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा व त्यांच्या इतर...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

Traders looting farmers in purchase of tur, harbhara: Vikhe Patil

Mumbai: The Leader of Opposition in State Assembly Radhakrishna Vikhe Patil on Thursday demanded immediate start of government procurement centres as traders are looting farmers in purchase of tur and chana (gram) by offering very low rates. “As the Government...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

राज्यातील सर्व प्रलंबित कृषीपंपांना एचव्हीडीसी योजनेतून वीज कनेक्शन

मुंबई: राज्य शासनाने मगील 3 वर्षात 4 लाख 64 हजार कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून उर्वरित 2 लाख 45 हजार प्रलंबित कृषीपंपांना उच्च दाब प्रणाली मार्फत (एचव्हीडीसी) कनेक्शन देण्यात येणार असून हे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

तूर-हरभरा खरेदीत शेतकऱ्यांची लूट!: विखे पाटील

मुंबई: राज्यातील तूर-हरभऱ्याची शासकीय खरेदी बंद झाली असून, व्यापारी कवडीमोल भावाने करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील हा अन्याय रोखण्यासाठी सरकारने तातडीने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

तुर, सोयाबीन, उडीदच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव

मुंबई: तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे हमीभाव धोरण सरकारच्या उदासीनतेमुळे कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान तुर,सोयाबीन,उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने विधानपरिषदेचे...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

Bombay HC stays illegal construction being done by Minister under MLA Fund

Mumbai: The Bombay High Court dealt a hammering blow to a Shiv Sena Minister in the state by staying an ‘illegal’ work being carried out under MLA Fund. Ravindra Waikar, Minister of State for Housing received the jolt when the High...

By Nagpur Today On Thursday, March 22nd, 2018

डीपीडीसीतून निधी उपलब्ध झाल्यास लगेच वीज जोडणी – ऊर्जामंत्री

नागपुर/मुंबई: अमरावती जिल्ह्यातील वाठोणा खुर्द व कनेक्शन मंदिर (नेरपिंगळाई) येथील पाणीपूरवठा योजनेची वीज जोडणी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध झाल्यास लगेच करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. आ.ॲड यशोमती ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला...

By Nagpur Today On Wednesday, March 21st, 2018

सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

नागपूर: कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्या, या मागणीसाठी सफाई कामगारांनी अडीच तास कामबंद आंदोलन केले. बुधवारी सकाळी ६ ते ८.३० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर हे आंदोलन करण्यात आले. कामगारांची समजुत घातल्यानंतर कामगार पुन्हा कामाला लागले. मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाची...

By Nagpur Today On Wednesday, March 21st, 2018

वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी विटावा – कोपरीदरम्यान खाडीपूल उभारावा : आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी

मुंबई: येथून नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक, विरार, अहमदाबाद येथे अनेक हलकी जड वाहने जात असतात त्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून ठाणे-बेलापूर मार्गावर विटावा ते कोपरीदरम्यान खाडीपूल उभारण्यात यावा अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी...

By Nagpur Today On Wednesday, March 21st, 2018

अधिवेशनाच्या उरलेल्या काळात सरकारवर जोरदार हल्लाबोल; राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक पार

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील उर्वरित काळात सरकारला घेरण्यासाठी योग्य नीती ठरवण्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्तावित हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...

By Nagpur Today On Wednesday, March 21st, 2018

आ. आव्हाडांनी मागितली राजदंड मतदारसंघात नेण्याची परवानगी

मुंबई: पूर्वी राजदंडाला प्रचंड मानसन्मान होता. मात्र, आता राजदंडाचे वारंवार अवमूल्यन होत आहे, असा टोला लगावून माझ्या मतदारसंघातील अबालवृद्धांना राजदंड दाखवण्यासाठी बाहेर नेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी करुन सरकारमध्ये राहून राजदंड पळवणार्‍या सेनेला अप्रत्यक्ष चपराक...

By Nagpur Today On Wednesday, March 21st, 2018

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांना संरक्षण

मुंबई: शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करणारे हे विधेयक आहे. वीज उपकेंद्र, निर्मिती केंद्र, विजेचे खांब...

By Nagpur Today On Wednesday, March 21st, 2018

‘आपली बस’चा तोटा कमी करण्यासाठी परिवहन समितीच्या सभेत चर्चा

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे संचालित होणाऱ्या ‘आपली बस’चा तोटा वाढतच आहे. हा तोटा कमी व्हावा यासाठी विविध उपाययोजनांवर बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. समिती या विषयासंदर्भात गंभीर असल्याचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी सांगितले. नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील...

By Nagpur Today On Wednesday, March 21st, 2018

जनतेला चांगल्या आरोग्य सेवा पुरवा

नागपूर: नागपूर महानगरपालिका शहरवासीयांना उत्तमोत्तम सुविधा पुरविण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. भविष्यात नागपूर महानगरपालिका आरोग्यविषयक सर्वोत्तम सेवा देण्यासाठी ओळखल्या जाईल. त्यामुळे मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवा. परिसरातील जागेत हिरवाई तयार करा. प्रसन्न वातावरण ठेवा आणि जनतेला...