३० लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार

गडचिरोली: गडचिरोली चकमकीत तीन नक्षलवादी ठार झालेत. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सिरकोंडाच्या जंगलात सी सिक्स्टी कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत हे तीन नक्षलवादी मारले गेले. सुनिल कुळमेथेवर ३० लाखांचं बक्षीस नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य आणि ३० लाख...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

हुडकेश्वर-नरसाळा भागात 30 जूनपर्यंत पाणी येणार

नागपूर: हुडकेश्वर आणि नरसाळा हा भाग महापालिकेला जोडला गेला आहे. या भागात नव्याने पाणीपुरवठ्याचे नेटवर्क टाकण्यात आले असून पाणीपुरवठ्यांच्या टाक्यांचे कामही सुरु आहे. चार टाक्यांपैकी एक टाकी 15 मे पर्यंत, एक टाकी 31 मे पर्यंत व उर्वरित दोन टाक्या 30...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

अॅ्ट्रासिटी निर्णयाविरोधात वाडीत बंदला संमिश्र प्रतिसाद

वाडी (अंबाझरी) : भारतीय संविधानाने देशातील दलित आदिवासी,उच-निच जातीय व्यवस्था लक्षात घेऊन,सुरक्षेच्या दृष्टीने अनुसुचित जाती,जनजाती कायदा निर्माण केला याच अॅट्रासिटी कायद्याचे नुकतेच सुप्रिम कोर्टाने एका निर्णयाअंती महत्त्व कमी झाल्याचे सिद्ध होण्याची स्थिती निर्माण होताच देशभरातील दलित आदिवासी समाजात असुरक्षतेची...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात प्राप्त २१ अर्जांपैकी १८ अर्ज निकाली

मुंबई: दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या ऑनलाईन लोकशाही दिनात सामान्य नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी न्याय मिळवून दिला जातो. गेल्या तीन महिन्यात लोकशाही दिनात 21 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 18 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आतापर्यंत लोकशाही...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीदिनानिमित्त चैत्यभूमी येथे आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे भेट देतात. यावर्षी 127 व्या जयंतीनिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामास वेग देण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

मुंबई: कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामास वेग द्यावा, महसूल आणि वन विभागाने यासंबंधीची आवश्यक ती कार्यवाही गतीने पूर्ण करावी व प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय द्यावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. आज मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

तुर्कस्तानचे राजदूत श्री. टोरुनलार यांनी घेतली अर्थमंत्र्यांची सदिच्छा भेट

मुंबई: तुर्कस्तानचे नवी दिल्लीस्थित राजदूत साकीर टोरुनलार यांनी आज त्यांच्या शिष्टमंडळासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत गाम्झे काडेरोग्ल्यू, सालेह उनवर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उभय देशांमध्ये करता येऊ शकणाऱ्या उद्योग-व्यापाराबाबत चर्चा झाली. यात प्रामुख्याने शिपिंग,...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा पुरस्कर्ता गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि समाजातील वंचित-उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

क्रांतिकारी राजगुरु नहीं थे संघ के स्वयंसेवक – मा गो वैद्य

नागपुर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व प्रचारक नरेंद्र सहगल ने अपनी पुस्तक में क्रांतिकारी राजगुरु के संघ का स्वयंसेवक होने का दावा किया। इस दावे के बाद राजगुरु के संघ के संबंध को लेकर चर्चा शुरू हो गई है। इसी...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

Cops nab culprits who looted Rs 5 lakh in January

Nagpur: Police have been successful in nabbing two accused for lifting a bag containing Rs 5 lakh in the month of January. According to the police source, as per the secret information Kotwali police arrested Arshad Sheikh Mohammad Latif, 19 a...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

लावा येथे आशा किरण संस्थे तर्फे महिलांना व्यवसाय मागदर्शन

वाडी(अंबाझरी): वाडी जवळील ग्राम पंचायत लावा हद्दीतील सोनबा नगर येथे नुकतेच महिलाच्या व्यावसायिक प्रगती साठी एका व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.लावा येथील अशासकीय महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या महिला शिबारचे उदघाटन नागपूर पंचायत समिती चे उपसभापती सुजित...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

Will RSS chief be stamped ‘anti-national’ for speaking on corruption, asks Sena

Mumbai: The Shiv Sena on Monday wondered if RSS chief Mohan Bhagwat would be branded “anti-national” or “anti-Hindu” for his comment that the country needed a protest against corruption. The ‘sarsanghchalak’ has voiced his strong opinion on the same issues...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

बर्डी-शंकरनगर-त्रिमूर्तीनगरचा वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार

नागपूर: महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ४ एप्रिल रोजी बर्डी, धंतोलीसह काँग्रेस नगर विभागात वीज पुरवठा खालील वेळेत बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते १० या वेळेत झाशी राणी चौक, संगम चाळ, जानकी टॉकीज, तेलीपुरा, हनुमान...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

पालकमंत्र्यांनी घेतला हुडकेश्वर-नरसाळा येथील विकामकामांचा आढावा

नागपूर: हुडेकश्वर-नरसाळा येथील विकासकामाला शासनाने मंजुरी दिली आहे. तेथे आतापर्यंत महानगरपालिकेने केलेल्या कामाचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता.२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, आयुक्त अश्विन मुदगल, हनुमाननगर...

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

भारत बंद च्या समर्थनात कन्हान बंदला योग्य प्रतिसाद

कन्हान: अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक (अँट्रासिटी) कायद्यात बदल न करता कठोर कार्यवाही करण्या बाबत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देशभरात होत असलेल्या विटंबना थांबविण्याबाबत आंबेडकरी चळवळीच्या वतीने २ एप्रिल २०१८ सोमवार ला भारत बंद चे आवाहन करण्यात आले होते....

By Nagpur Today On Monday, April 2nd, 2018

संताजी नगर कांद्रीत हनुमान जन्मोत्सव

कन्हान: बाल शिव हनुमान मंदिर संताजी नगर कांद्री येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भजन, कीर्तन, दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला आमदार रेड्डी यांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संताजी नगरचा राजा मित्र...

By Nagpur Today On Saturday, March 31st, 2018

चव्हाण यांच्या आघाडी आणि फडणवीस यांच्या युती शासना मध्ये कुठलाही फरक नाही – गाणार

नागपूर: पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वातील युति शासनाच्या सरकारमध्ये कुठलाही फरक वा बदल नाही प्रश्न लांबणीवर टाकणे हीच त्याची कार्य पध्दती आहे. एखादया वाहन चालकाला चांगल्या पद्धतीने वाहन चालविण्याचा सराव असतो तो रस्त्याचे खडडे...

By Nagpur Today On Saturday, March 31st, 2018

वाडीत ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्साहात संपन्न

वाडी: पूजा,हवन,कीर्तन,महाप्रसादाचे वितरण, वाडी(अंबाझरी): पवन सुत,अंजली पुत्र,श्री राम भक्त हनुमान यांचे जयंती निमित्ताने वाडी परिसरात विविध ठिकाणी मंदीरात पुजा अर्चना,धार्मिक अधिष्ठान करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भक्तांकडून भव्य महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. समर्थ गजानन सोसायटी स्थित सार्वजनिक...

By Nagpur Today On Saturday, March 31st, 2018

डी.पी. जवळ कचरा जाळू नका महावितरणचे नागरिकांना आवाहन

नागपूर: वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून...

By Nagpur Today On Saturday, March 31st, 2018

दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायतचा ग्रामविकास अधिकारी बेपत्ता

File Pic खापरखेडा: राजकारणामुळे बळी पडलेल्या दहेगाव (रंगारी) गावातील ग्रामविकास अधिकारी बेपत्ता आहे विज, पाणी, निवारा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे मात्र विजेचे बिल थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने चार दिवसापूर्वी वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे गावात पाण्याचा हाहाकार माजला असून पाण्यासाठी...

By Nagpur Today On Saturday, March 31st, 2018

बेपटरी मनसे के इंजन को पटरी पर लाने की कवायत

नागपुर: वर्ष २०१४ में हुए राज्य विधानसभा चुनाव में प्रतिष्ठा खो चुकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना को पुनर्जीवित करने के लिए पदाधिकारी अभी से ही सक्रिय हो चुके हैं. वैसे विधानसभा चुनाव को नियमानुसार लगभग डेढ़ वर्ष बाकी है. याद रहे कि...