प्रादेशिक समस्‍यांवर समाधान शोधण्‍यासाठी संशोधन संस्‍थांनी नाविण्‍यपूर्ण कल्‍पना व उपक्रमांवर भर देणे आवश्‍यक : अनूप कुमार

नागपूर: समाजात अनेक क्षेत्रात संशोधनाच्‍या हस्‍तक्षेपाव्‍दारे समस्‍यांवर समाधान शोधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून ‘स्मार्ट इंडीया हॅकेथॉन’ या स्‍पर्धेमार्फत विविध नागरी समस्‍यांवर ऑनलाईन उपाय विदयार्थ्‍यामार्फंत शोधण्‍याचा उपक्रम गत 2 वर्षांपाससून चालू आहे. ज्‍याप्रमाणे औद्योगीक संस्‍था ‘कार्पोरेट समाजिक जबाबदारी’ अंतर्गत...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, April 21st, 2018

प्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार

नागपूर: प्रशासकीय रचनेत आणि प्रशासनाच्या भूमिकेत होणारे बदल समजावून घेणे आणि त्या भूमिकेची सुसंगत अशी सेवा देणे हे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे. प्रशासकीय यंत्रणा नियंत्रकाच्या नव्हे तर प्रोत्साहकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यंत्रणांनी स्पर्धात्मक वातावरणात मिशनमोडमध्ये काम करणे अपेक्षित असल्याचे...

By Nagpur Today On Thursday, February 22nd, 2018

गारपीट व वादळी पावसामुळे विभागात 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित – अनूप कुमार

नागपूर: वादळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर विभागातील गहू हरभऱ्यासह फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाधित झालेल्या सर्वेक्षणानुसार पाचही जिल्ह्यात 25 हजार 19 हेक्टर आर क्षेत्रातील शेती व फळ पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये...

By Nagpur Today On Thursday, December 7th, 2017

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करा – अनूप कुमार

नागपूर: माजी सैनिकांच्या पुनर्वसनासोबत त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम ध्वजदिन निधी संकलनातून राबविण्यात येत असल्यामुळे प्रत्येकांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात ध्वजदिन सशस्त्रसेना झंडा दिवसानिमित्त...