शेतक-यांनी बांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवावा : नितीन गडकरी
नागपूर: ‘बांबू लागवड व त्यावरील आधारित उदयोगामूळे चीनमध्ये 50 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. बांबू हे गवतवर्गीय पीक असून त्याची लागवड पडीक जमीनीतही होऊ शकते, यासाठी शेतक-यांनी बाबूंची लागवड शेताच्या धु-यावर केल्यास वर्षानुवर्षे त्यापासून उत्पादन घेऊन फायदेशीर शेती करता येते....
औषधी वनस्पतीला देश विदेशात मोठी मागणी
नागपूर: आयुर्वेदाला देश-विदेशात मान्यता मिळत आहे. पर्यायाने औषधी वनस्पतीलाही मोठी मागणी असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीचीही मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक यांनी व्यक्त केले. ऍग्रोव्हिजन अंतर्गत सोमवारी औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते....
शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे – नितीन गडकरी
नागपूर: शेतीच्या प्रश्नांवर योग्य सल्ला आणि शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी ॲग्रोव्हिजन कार्यशाळेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन येथील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपला शेतीत करावा. येथील आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय अधिक यशस्वीरित्या करता येईल. कृषी व्यवसायात उत्पादन...
10 ते 13 नोव्हेंबर 2017 दरम्यान नागपूरात ‘अॅग्रोव्हिजन-2017’ कृषी प्रदर्शनाचे आयोजन
नागपूर: मध्यभारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘अॅग्रोव्हिजन – 2017: राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचे’ उद्घाटन नागपूरमध्ये 10 नोव्हेंबर 2017 रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. वैंकेया नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 4 वाजता होणार आहे. स्थानिक रेशीबाग मैदान येथे 10...