पट्टेवाटपाची कार्यवाही तातडीने करा : विरेंद्र कुकरेजा
नागपूर: गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटपाचे काम रखडले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारीत जितक्या झोपडपट्टी आहेत, त्याचा सामाजिक-आर्थिक आणि प्लेन टेबल सर्वेक्षण लवकरात लवकर करून पट्टेवाटपाची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती तथा नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त...
नागपुरात पट्टेवाटप व नियमितीकरणाला गती देणार
नागपूर : नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. नासुप्रच्या विश्वस्तपदाचा पदभार स्विकारताना ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष...
13 मार्च पावेतो थकित मालमत्ता कराचे वसुली संबंधी प्रक्रीया पूर्ण करुन सक्त वसुलीची कारवाई करावी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे चालु आर्थिक वर्षातील जास्तीत-जास्त उद्दीष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने 13 मार्च पूर्वा 25 हजार पेक्षा जास्त मालमत्ता कर थकित असलेल्या मालमत्ता धारकांच्या स्थावर मालमत्ता नियमानुसार लिलाव प्रक्रिया राबवून सक्तीने वसुली करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती...
नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांचा पदग्रहण समारंभात जंगी सत्कार
नागपूर: भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा आपण प्रयत्न करू. आपण संघटनेत कार्य करून इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात सर्व नेत्यांच्या सहकार्याने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन...
स्थायी समिती सभापतीपदी विरेंद्र कुकरेजा यांची बिनविरोध निवड
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी (ता. ५) झालेल्या निवडणुकीत विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांची बिनविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विरेंद्र कुकरेजा यांच्या नावाची घोषणा करीत निवडीबद्दल त्यांचे स्वागत केले. नागपूर महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख...