Published On : Thu, Sep 14th, 2017

स्वच्छ भारत अभियान मुख्यमंत्र्यानि केली आपल्या शहरातच घाण

नागपुर: महाराष्ट्रात व मुख्यमंत्र्याच्या शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहे.मुख्यमंत्री अजूनही अभ्यासच करत आहे.शहराची वाट लावली आहे.मुख्यमंत्र्याचे शहर हे गड्ढेपुर शहर झाले आहे.मुख्यमंत्र्यांना शहराकड़े लक्ष दयाला वेळ नाही कुठल्या मस्तीत वावरत आहे समजत नाही.

*नागपूर लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपुर लोकसभा युवक कांग्रेस महासचिव सागर चौहान यांच्या नेतृत्वात* भारतीय जनता पार्टीचा मुख्य कार्यालय,मॉडल मिल चौक,गणेशपेठ,नागपुर समोर तीव्र आंदोलन केले व मुख्यमंत्र्याना लक्ष केले.प्रचंड़ प्रमाणात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी नारे – निर्दशने करुण नागरिकांचे लक्ष वेधले बंटी शेळके म्हणाले की शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या असो की कर्जमाफी त्यांचा अभ्यास अजूनही सुरु आहे अनेक प्रश्न रेंगाडुन ठेवले आहे दूसरी कड़े स्वच्छ भारत अभियानाचा बाता मारनारे सरकार स्वच्तेच्या बाबतीत २०१४ साली कांग्रेस प्रणीत सरकार मधे हे शहर २०व्या क्रमांकवर होते आता हे नागपूर शहर १३७व्या क्रमांकवर आहे मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री व संघ भूमित काय चालले आहे कळायला मार्गच नाही त्याचे ताजे उदाहरण म्हणजे “संघ मुख्यलयात नागपूर महानगरपालीकेनि केलेला खर्च होय” नगरविकास खाते स्वतः मुख्यमंत्रयाकड़े असल्या मुळे एकीकडे नागपूर महानगरपालीकेची तिजोरी रिकामी आहे शहरातील रस्ते,नाल्या,गटारे, कचरा व्यवस्थापन व इतर ही कामे थांबले आहे.

नगरसेवकाचा निधि गोठविला आहे पण दूसरी कड़े संघ मुख्यलयात नागपूर महानगरपालिकेवर दबाव टाकून नोंदणी नसलेल्या राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयात करोडो रुपयांचा निधि खर्च करुण राहले हे तर करदाता नागरिकांच्या पैश्यावर डल्ला मारने होय करदाता नागरिकांचा पैसा दूसरी कड़े वापरून राहिले हा फौजदारी गुन्हा आहे कोनावर गुन्हा दाखल करावा मुख्यमंत्र्यावर का मनपा वर असे बंटी शेळके यांना कोड़े पडले आहे?हे सरकार सत्तेच्या नशेत एवढे चूर झाले आहे की आपण काय करुण राहलो याचे भांनच राहिले नाही या विरोधात मॉडल मिल चौकातील भाजपच्या मुख्य कार्यलयासमोर मुख्यमंत्र्याच्या विरोधात प्रचंड़ प्रमाणात घोषणा बाजी करुण निषेध करण्यात आला युवक काँग्रेस हे खपुन घेणार नाही व कुठल्याही प्रकारे करदात्या नागरिकांच्या पैशाची उधलपट्टी करू देणार नाही

सरकार लवकर भानावर आले नाही तर नागपूर लोकसभा युवक काँग्रेस शहरात तीव्र आंदोलन करेल असे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांनी स्पष्ठ केले या आंदोलनात नगरसेविका नेहा निकोसे,अयाज़ खान,अलोक कोंडापुरवार, चक्रधर भोयर,राकेश निकोसे,राजेंद्र ठाकरे,नीलेश देशभ्रतार,हर्षल शिंदे,अखिलेश राजन, वासिम शेख ,सागर चव्हाण,अक्षय घाटोळे,अंकित गुमगांवकर,शाबाज़ खान चिस्ती,राज बोकड़े,फरदीन खान,स्वप्निल बावनकर, हेमंत कातुरे, आशिष लोनारकर,निखिल बालकोटे, पियूष खड्गी,क्रुणाल जोध, निखिल मंगुरकर,देवेंद्र तुमाने, मंदार बागड़कर,तेजस मून, पियूष चव्हाण,लोकेश तुमडे, सागर सुरुशे, हामिद ढूंडालकर,गोलू श्रीवास,गणेश डडुरे,रामचंद नान्धने, अभिषेक गिरी,वैभव गनोस्कार,वेदांत नाते, मुकुल देशमुख,ओमदीप झाडे, मोंटू गुरव इत्यादि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.