Published On : Tue, Jul 9th, 2019

लावारिस व पाडीव कुत्र्यांच्या अभूतपूर्व मोफत लसीकरण शिबिराचे सफल आयोजन

रेबीज प्रतिरोधार्थ वाईल्ड चैलेंजर आँगनाईझेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र चा स्तुत्य ऊपक्रम

Advertisement
Advertisement

रामटेक : रामटेक येथेट नुकतेच स्वराज्य कोठेेकर भवन जवळ रामटेक येथे कुत्र्यांच्या लसीकरण शिबिरात जवळपास पाडाव व अनाथ 36 कुत्र्यांना रेबिज प्रतिरोधार्थ लसी देण्यात आल्या पशुवैध्यकीय वाईल्ड चैलेंजर आँगनाईझेसन चे *डॉ. नितीन शेंडे व डॉ. भगत* यांच्या मार्गदर्शनात त्याचा संपुर्ण चमुने लसीकरणाचे कार्य पार पाडले.

Advertisement

कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिलीप देशमुख , महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती गौरव पूरस्क्रूत लक्षमण मेहर , निरीक्षक दिलीप ठाकूर , डाँ.समर मोटघरे ऊपस्तीत ,बबन कोठेकर. ऊपासराव धावडे, मनोहर मेश्राम ऊपस्तीत होते

Advertisement

प्रास्थाविक संस्थेचे अध्यक्ष राहुल कोठेेकर व सुत्र संचालन वाईल्ड चैलेंजर आँगनाईझेसन सचिव अजय मेहरकूळे यांनी पार पाडली तर आभारदर्शन वाईल्ड चैलेंजर आँगनाईझेसन चे सहसचिव सुशील पडोळे यांणी केले शिबिराचा सफलते साठी संस्थेचे उपाध्यक्ष .राहुल खरकटे . पदाधिकारी .सागर घावडे. मंथन सरभाऊ. निकी विश्वकर्मा.जगदीश नाकाडे.अक्षय घोडाकाडे.गौरव नागपुरे.शुभम वंजारी.योगेश कचवा. अंकित टक्कामोरे . राम राऊत.सागर मानकर. यानी अथक प्ररिस्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement