Published On : Fri, Feb 28th, 2020

सुभेदार ले आऊट,आशीर्वाद नगरातील वीज पुरवठा रविवारी बंद राहणार

Advertisement

नागपूर: एकात्मिक रस्ते विकास योजनेंत रस्त्याच्या मधोमध येणारे वीज खांब स्थानांतरित करण्यासाठी आणि वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी रविवार दिनांक १ मार्च २०२० रोजी सुभेदार ले आऊट,आशीर्वाद नगरातील वीज पुरवठासकाळी ८ ते ९. ३० या वेळेत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतगणेश नगर फीडर, जुना बगडगंज फीडरवर वीज पुरवठा वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी बंद राहणार आहे.

Gold Rate
22 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,100 /-
Gold 22 KT ₹ 1,15,400/-
Silver/Kg ₹ 1,55,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement