Published On : Fri, May 14th, 2021

विद्यापीठ आणि माहाविद्यालयाद्वारे आकारल्या जाणार्यां अनावश्यक शुल्कांबाबात भाजपाकडुन निवेदन..!

आज भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत कुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या प्र-कुलगरू संजय दुधे सांमा निवेदन देण्यात आले.

त्यात प्रामुख्याने माहाविद्यालयीन परिक्षा शुल्क कोविड काळात माफ करण्यात यावे तसेच माहाविद्यालय जे पुर्णकालिन मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात आहेत जेव्हा की वाचनालय, कंप्युटर लॅब व इतर गोष्ठींता जेव्हा उपयोग होत नाही आहे तेव्हा ते शुल्क कमी करण्यात यावे असे निर्देश विद्यापीठाने माहाविद्यालयांना द्यावे व विद्यापीठातील विद्यार्थांच्या निशुल्क विमा काढावा अश्या प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Advertisement

इतर मागण्या सविस्तरपणे निवेदनात जोडलेले आहेत. यावेळी प्रामुख्याने शिक्षण मंचाच्या अध्यक्षा कल्पना पांडे, माजी माहापौर संदिप जोशी, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, रातुम विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य विष्णु चांगदे, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, संकेत कुकडे, विद्यार्थी प्रतिनिधी वरूण गजभिये, इशान जैन उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement