Published On : Thu, Dec 27th, 2018

महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे शिक्षणात व नौकरित एन.टी. चे आरक्षण मिळावे हि मांगणी

नागपूर: महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने कुंभार समाजाला शिक्षणात व नौकरित एन.टी. चे स्वतंत्र पणे आरक्षण मिळावे व अन्य प्रलंबित मागन्यानकरिता सम्पूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. त्या अंतर्गत नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालया संविधान चौक समोर धरणे आंदोलनात पूर्णवेळ उपस्थित होतो. सकाळी 11 ते 4 पर्यन्त धरणे आंदोलन सुरु होते.यावेळी महासंघाचे विदर्भ अध्यक्ष श्री.गोपाल जी बनकर , जिल्हा अध्यक्ष श्री.नरेश जुगेले ,श्री गंगाधर चिकाने , श्री.गोविंद वरवाडे , श्री.चंदन प्रजापती श्री राजाभाऊ रेवडकर श्री विनोद खोबरे श्री हरोडे जी सौ चंद्रकला चिकाने सौ अनिता काशीकर, महिला जिल्हा अध्यक्ष चिकाने ताई सौ पुष्पा ताई ठाकरे सह मोठ्या संख्येत महासंघाचे पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायक यान्हा निवेदन महासंघाच्या वतीने देण्यात आले..