Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Apr 26th, 2021

    सहा वर्षीय तफहींम जहर ने ठेवला जीवनातील पहिला रोजा

    कामठी :-येथील नेहरू नगर मोंढा रहिवासी मुजमिल हुसेन यांच्या सहा वर्षीय मुलगी तफहींम जहर बिंते मुजजमिल हुसेन यां सहा वर्षीय मुलीने आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.47वाजेपासून ते सायंकाळी 6.41पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटो राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली.ताफहिम जहर हिने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे.

    भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून ताफहिम या चिमुकलीने साश्रु नयनाने साकडे घातले आहे .तर या चिमुकलीने पहिला रोजा ठेवल्याबद्दल ताफहिम जहरा हिचे आई, वडील, आजी आजोबा , कडून सर्वत्र कौतुक होत आहे


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145