Published On : Mon, Aug 26th, 2019

स्व. राजीव गांधी जयंती निमित्त युवक कांग्रेस तर्फे युवा संकल्प मेळावा सम्पन

Advertisement

नागपुुुर: माजी पंतप्रधान भारतरन्त दिव, राजीव गांधी जी यांच्या 75 वी जयंती निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह बिनाकी मगळवारी नागपुर येथे उत्तर नागपुर युवक कांग्रेस च्यावतीने युवा संकल्प मेळावा आयोजित करणयात आला सादर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे कार्य अध्यक्ष व मांजी मंत्री डॉ नितीनजी राऊत होते मेळाव्या उद्धाटन माजी खासदार गेव्हबाबु आवारी यानी केले प्रमुख अतिथि म्हणुन माजी मंत्री डॉ अनिस जी अहमद, मनपा विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस उपाध्यक्ष कुणाल राऊत है उपस्थित होते डॉ नितीन राऊत यानी अध्यक्षीय भाषणांत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवन चारित्र व त्यांनी केलेल्या देश हिताच्या कार्य बाबत माहिती देताना म्हणले की राजीव गांधी यांच्या मुळे देशाने माहिती तंत्रज्ञान आणी विज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली.

त्यांनीमुहूर्तमेढ रोवल्याने, या क्षेत्रात देशाने आज घेतलेली झेंप अतुलनीय आहे देशासाठी त्यांनी शेवटी बलिदान दिले त्यांनी कधी ही पदासाठी लालच केली नाही, पण आता तो काळ गेला त्यामुळे आज आपला संगठन बळकट करण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्व युवकांना आज या ठिकाणी देशाच्या लोकतंत्र आणि संविधान वाचविण्यासाठी तसेच देशाता सुरु असलेल्या अराजकता व तानाशाही चे नायनाट करण्यातसाठी सर्व युवकानी एकत्र येवुन संगठित होवुन संकल्प घेतला पाहिजे असे आव्हान डॉ नितीनजी राऊत यांनी आपल्या जोश पुण भाषणात केले, उतर नागपुर च्या विकासा बाबत त्यांनी सागीतले की मागील 5 वर्षा पासुन उतर नागपुरात कही विकास कामे झालेली नाही सर्व युवकानी उतर नागपुर च्या विकासा करिता संघटित होऊन कार्य केले पाहिजे,
युवा संकल्प मेळावा चे उदघाटन करताना गेव्हबाबु आवारी यानी राजीव गांधी याचे कार्य ची स्तुति करने त्याचे कार्य चे अवलोकन करुन युवकानी त्याचे अपूर्ण कार्य पुर्ण करण्यासाठी संकल्प केला पाहिजे असे म्हणाले माजी मंत्री डॉ अनिस जी अहमद यानी आपले विचार व्यक्त केले

या कार्यक्रमा चे पस्ताविका नागपुर शहर युवक कांग्रेस उपाध्यक्ष धिरज पांडे यानी केले संचालन राकेश इखार व आभार प्रदर्शन उतर नागपुर युवक कांग्रेस उपाध्यक्ष सतीश पाली ने केले

या कार्यक्रमा प्रमुखयाने नागपुर शहर कांग्रेस कमेटी उपाध्यक्ष हरिभाऊ किरपाने, नगरसेवक परसराम मानवटकर, दिनेश यादव नगरसेविका नेहा राकेश निकोसे, सिंधु ताईं उइके, मंगेश सातपुते, असद खान,अजय वंजारी, जय मोरयानी, गौतम अंबादे, सोनु खोबरागडे, विजया हजारे, रामाजी उइके, सचिन वासनिक, चैतन तरारे, मुजमिल हुसैन, प्रफुल्ल किरपाने, सन्तोष खडसे, पंकज सावरकर, निलेश खोबरागडे, इमरान खान, प्रविण सहारे, अलीम बफाती, श्रीकांत नायर, हफिज अंसारी, राम यादव, शेख शहनवाज, अजलान खान, विजय डोगरे, सागर उइके, सेन्हल सागोडे, अविनाश पोडे, अभिलाषा सिरसाट, अजय सोमकुवर, अभिजीत मेश्राम, मिथुन हतीफाले, निखिल सहारे, राकेश मेहर, राकेश मेश्राम, बाबु खान, अभिलाषा मानकर, गगनदि पुरी, जोयेब शेख, रोनक कोचे, कृष्ण गजभिये आदि उपस्थित थे