Published On : Wed, Oct 31st, 2018

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

कन्हान : – सरदार वल्लभभाई पटेल याची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्य गांधी चौक कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष रूषभ बावनकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रतिमेला व कन्हान शहर विकास मंच चे सदस्य दिनेश भालेकर यांनी इंदिरा गांधी यांचा प्रतिमेला माल्यार्पण केले .

यावेळी याप्रंसगी कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष माधव वैद्य व सचिन यादव हयानी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जिवनावर प्रकाश टाकला . कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कुर्वे व आभार मुकेश गंगराज यांनी व्यकत केले .

यावेळी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष रूषभ बावनकर, उपाध्यक्ष माधव वैद्य, शाहरूख खान, सचिन यादव, हर्ष पाटील, प्रकाश कुर्वे, चंदन मेश्राम, दिनेश भालेकर, रोशन मेश्राम, मुकेश गंगराज, मनोहर तिवाडे , अक्षय फुले, शुभम मंदुरकर, गंगाधर ढोमणे , नितिन मेश्राम, आदीने उपस्थित राहुन सहकार्य केले .