Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jan 16th, 2020

  सक्करदरा जलकुंभ १ ची स्वच्छता १७ जानेवारी रोजी, सक्करदरा-२ जलकुंभ १८ जानेवारी रोजी

  नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जलकुंभ स्वच्छता मोहीम नेहरूनगर झोनमध्ये सुरु केली असून त्याअंतर्गत सक्करदरा १ जलकुंभाची स्वच्छता १७ जानेवारी रोजी तर सक्करदरा २ जलकुंभाची स्वच्छता १८ जानेवारी २०२० हाती घेण्यात येणार आहे.

  १७ जानेवारी रोजी सक्करदरा १ जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित होणारे भाग: भांडे प्लॉट, सोलंकीवाडी, सोनझारी नगर, गवंडीपुरा

  १८ जानेवारी रोजी सक्करदरा २ जलकुंभ स्वच्छतेमुळे पाणीपुरवठा बाधित होणारे भाग: जवाहर नगर, चक्रधर नगर, जुना सुभेदार, बँक कॉलोनी, रघुजी नगर, सुर्वे लेआऊट, भोसले नगर

  या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

  For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145